बाई बायको कॅलेंडर
Pages: 132
Weight: 141 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8177663577

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 130 R 98 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
"...अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉंबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पास बिर्‍हाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिर्‍हाडं रमाकांत लघाटेच्या बिर्‍हाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहा-पंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...."
वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे ! वपुंचे हे अनोखे वैशिष्ठ्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. "आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे", याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ""प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट ! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या दिलखुलास, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....
Book Review
Write a review

Rupesh Mayekar
29/06/2016

Aayushya vadhvnare pustak......
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat