BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

आम्ही भारतीय
Pages: 72
Weight: 91 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZGJO

Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF  R 100 R 85 / $ 1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सत्याच्या, विज्ञानच्या, साहित्य कलादि सौंदर्याभिव्यक्तीच्या, दार्शनिक संवाद - संघर्ष समन्वयाच्या नव्या नव्या प्रयोगातून समाजाला विकृतीमुक्त करणाचा ध्येयवाद जागतिक मानवी संस्कृतीने अवलंबिला आहे. या सर्वच प्रयोगशीलतेमध्ये बंधुतेचे तत्वज्ञान व मूल्य विश्नाच्या प्रबोधनपर्वात काल आज आणि उद्याही निर्णायक महत्वाचे आहे ! बंधुता ही संकल्पना भावना व विचार यांची एकात्मता सिद्ध करणारे मूल्य आहे. त्यामुळे बंधूतेच्या व्यापक संकल्पनेत मानवता, करुणा, प्रेम, वात्सल्य, द्दया अशा अनेक मुल्यांचा सुगंध एकत्र अनुभवता येतो. परिवर्तन तर हवेच. पण बदल घडवताना व घडवल्यावरसुद्धा माणसा- माणसाचे संबंध कसे व कोणते असावेत या प्रश्नाच्या उत्तरात बंधुताच मदतीला धावून येते. बंधुतेचा स्पर्श ज्या संस्कृतींना होतो, त्या समाजाची वाटचाल शांतपणे होऊन विकासाच्या दाही दिशा समृद्ध होत जातात. या प्रक्रियेत प्राकृतिक ष ड् रि पुंचा अडथळा जरूर आहे. पण त्यावर मात करण्यासाठी संस्कृतीचे सर्वच संचित प्रवाह कार्यरत आहेत. आणि या प्रवासात संस्कृतीला प्रचंड यश मिळाले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address