श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह
Not in Stock

 
Hard Copy Price: R 200 / $ 2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे महान उद्गाते श्रीपाद अमृत डांगे यांनी 1920 साली आपल्या सार्वजनिक जीवनास सुरूवात केली. तेव्हा पासूनच भारताच्या राजकीय मंचावरील ते एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व राहिले आहे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड लोकप्रियतेच्या व तितक्याच तीव्र टिकेच्या लाटांवर आरूढ झालेले, मग ते क्षेत्र राजकारण आणि इतिहास असो किंवा श्रमिक चळवळ आणि वाङ्मय असो, डांगे म्हणजे मूर्तीमंत `वाद’ होते.

प्रस्तुत डांगे-विविध विचारसंग्रह म्हणजे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत आपला देश व जनतेचे भविष्य घडविणार्‍या युगपुरुषांबद्दलचे, त्यांचे विचारदर्शन घडविणारा उत्तम ग्रंथ आहे. यात रेखाटलेले प्रत्येक व्यक्तीचे चित्र कॉ. डांगे नावाच्या माणसाच्या वैविध्यपूर्ण विद्वत्तेची अपूर्व झलक आहे.

भारतातील समाजवादी विचारसरणीचे भगीरथ आणि श्रमिकांच्या चळवळीचे भीष्मपिता डांगे यांनी सारे जीवन शोषितांच्या सेवेत व त्यांच्या मुक्ततेसाठी अर्पण केले. ते केवळ यासाठी की उत्क्रांतीची एक महान निर्मिती असलेला मानव खवा माणूस म्हणून आपल्या वैभवशाली आद्यस्थानावर, परंतु अधिक उच्चतर पातळीवर, पुन्हा एकदा सन्मानाने राहू शकेल.
Book Review
Write a review

deepak somnath bhabad
15 Nov 2014 05 42 PM

mala hai pustak pahijeश्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह online mi pustak book kartoy tari pan hot nahi ye tar mi kay karu.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat