Summary of the Book
• देवपूजा करताना कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन
• सप्ताहातील वेगवेगळ्या दिवशी देवदेवतांच्या मूर्तींची योग्यप्रकारे मांडणी करण्याविषयीचे मार्गदर्शन
• देवदेवतांच्या विविध मूर्तींसाठी योग्य पुष्परचना करण्याविषयीची माहिती
• रोजच्या देवपूजेसंदर्भात उपयुक्त माहिती व फोटो