हिरण्यदुर्ग
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 350 R 262 / $ 3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
केतुमाल आणी सिंहभद्र हे महाराष्ट्रदेशी जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांमधून जात असताना त्यांची भेट होते. पुढे अनवट, अवघड वाटा त्यांना थकवितात. प्राचीन शिवमंदिरातील एक कुबडा योगी त्यांना धर्मपालच्या झोपडीपर्यंत कसे पोचायचे ते सांगतो. जलग्रामी जाण्यासाठी आतुर झालेल्या सिंहभद्र, आणि केतुमाल एका दाट काळोख्यातून बाहेर पडतात.

धनगर वस्तीवर त्यांचे स्वागत होते. तेथे धर्मपालाला महाकेतूने पकडले असून, त्याचे प्राण वाचविण्यासाठी, सिंहभद्र, रवाना होतो; तर केतूमाल राजकन्या, देवसेनेची शुश्रूषा करून आपल्या राजकार्यासाठी हिरण्यदुर्गाकडे, कुच करतो. तेथूनच या दोघांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. सिंहभद्र, हा सातवाहन राजा शक्तीश्री यांचे राज्य महाकेतूच्या तावडीतून वाचविण्यासाठी आलेला आहे, अशी भावना सर्वांची होते; तर केतूमाल हा महाकेतूचा मुलगा पुलोमा म्हणून पुन्हा विध्वंस करायला आलेला असतो.

यातच गरुडवंशी विरुद्ध नागवंशी हा जन्मजन्मांतरीचा संघर्ष अखेर संपवावा, अशी सर्वांची इच्छा असते. तो कसा संपतो, हे संजय सोनवणी यांच्या हिरण्यदुर्गमध्ये वाचायला मिळते. अद्भूत, अचाट, अनाकलनीय घटना, भयकारी विनाश, पिशाच्ची मंतरलेल्या शक्ती या सर्वांचे मिश्रण या कादंबरीत आहे.
Book Review
Write a review

Swapnil Baviskar
23/03/2021

मस्त आहे पण असे वाटत होते की एखाद्या चित्रपट ची कथाच वाचतोय 😍👌🏻👌🏻 just amazing
yogita kshirsagar
03 Jun 2017 05 30 AM

This is my most favorite novel in marathi. One must read it. Me and my all family members read it in a go. This novel will have such a tight grip on you that one can't stop reading until you finish it. Just an example for fun: My sister who had her baby 2 months old, read this novel in 2 days while caring her baby and managing other stuff. Note: She fall ill after that. :P
Aradhye S
21/01/2015

खूप वर्षांनी दातारांच्या कादंबर्‍यांसारखा छान फील देणारी कादंबरी वाचली. आवडली
Megha Joshi
19/01/2015

Awesome and thrilling must read novel for fantasy lovers. Plot is better than Hobbit. I was not aware in Marathi such a beautiful and thrilling novel is available. Splendid novel
Nir A
22/12/2014

Nice plot. Stunning.
Sagar Bhandare
22/12/2014

रविवारच्या खरेदीत सहज काही पाने चाळल्यावर विषय आवडला म्हणून ही कादंबरी घेतली. काल संध्याकाळी वाचायला सुरु केलेली ही कादंबरी एका दमात वाचून झाली. अगदी दातार शास्त्र्यांच्या त्या गूढ कादंबर्‍यांची आठवण झाली. ही कादंबरी तशीच खिळवून ठेवते. जाम आवडली.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat