Home
>
Books
>
कथा
>
Farashicha Tukda - फरशीचा तुकडा
फरशीचा तुकडा
Farashicha TukdaFarshi Cha TukdaFarshicha TukdaFictionH. S. R. A. PublicationsMarathi FictionRaj Jadhavएच. एस. आर. ए. पब्लिकेशन्सकथाफरशीचा तुकडाराज जाधव
Hard Copy Price:
25% OFF R 230R 172
/ $
2.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
ज्यांनी द सिक्रेट वाचलं आणी नंतर हे बुक वाचले त्यांना खरच् वाटत असेल की ते बुक वाचण्यात एवढी मजा नाही आली, जेवढी फरशीचा तुकडा वाचून आली.. अगदी सोप्या भाषेत आकलन होईल असे ब्रह्मान्डाचे सार सांगितलं आहे..खूप छान..
Vivek Chavan
21/02/2021
वरील reviews वाचून मी फसलो आणि हे पुस्तक वाचायला घेऊन आलो. बॉलीवुड movie's पेक्षा जास्त फिल्मी स्टोरी आहे. एकदम साधी. खास असा काहीच नाहिये.
Must read
Me aajparyant wachlele sarvat chan pustak....bharun taklyasarkhi mantramugdh karanari Katha ...salute to writer...
rahul kale
13/11/2020
अतिशय दर्जेदार पुस्तक ...
प्रत्येक पान काहीतरी सांगून जातं. खिळवून ठेवणं, मंत्रमुग्ध करणं काय असतं... हे पुस्तक वाचून समजलं....एकाच पुस्तकात आपल्याला हसवण्याची, रडवण्याची आणि त्या सोबत काहीतरी शिकवण्याची ताकद आहे हे खूप कमी वेळा घडतं... वाचायलाच पाहिजे 👍👍👍