Devendra salunkhe
14/11/2016
आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?
नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?
अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?
थोडा थोडा रोज कडू काढ़ा प्यावा?
तुम्ही काय घ्यायचं
ते तुम्ही ठरवा,
तुम्ही काय प्यायचं
ते तुम्ही ठरवा!-(मंगेश पाडगावकर) खूपच गोड कविता लेखण