BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

उद्योग करावा ऐसा
Pages: 239
Weight: 450 Gm
Binding: Hard Cover
ISBN13: 9789386493156
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7N9FC

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 225 R 203 / $ 2.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'उद्योग तुमचा ,पैसा दुसऱ्याचा 'या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरून उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक 'पुस्तक-मंत्र 'घेऊन येत आहेत .हे पुस्तक म्हणजे २०१५ साली झी २४ तास या वाहिनीवर सादर झालेल्या 'दि सुरेश हावरे बिझनेस शो 'चं संपादित स्वरूप .हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता .या 'शो'मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या .तब्बल ७२ लाख लोकांनी हा 'शो' बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरु केले.हावरे हे स्वतः अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या .या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार ,सांगितलेले अनुभव ,तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले 'मॅनेजमेंट थॉटस् ' हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात . हि नवी दृष्टी देण्यासठी आणि या 'बिझनेस बाजीगारांची'जिद्द ,मेहनत ,ध्यास ,प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address