Summary of the Book
बगीचा किंवा परसबाग हा बराच जणांचा छंद असतो. घरबागेत भाजीपाला, शोभिवंत झाडे, फुलझाडे, फळझाडे यांची बाग किंवा हिरवळीचा सुंदर गालीचा करणे अनेकांना आवडते. शहरामधे बंगलात किंवा फ्लॅटमधे मिळणारी छोटीशी जागा हा मधबिंदू धरून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. परसबागेची आखणी, पाणाचे नियोजन, घरात म्हणजे सावलीत वाढणारा झाडांची निवड, हिरवळीची लागवड व देखभाल, बिााणाची निवड, शाकीया अभिवृद्धीचा पद्धती अशा अनेक बाबींचा प्रतक्ष अनुभव घेऊन हे पुस्तक लिहिले असलाने बंगला आणि फ्लॅट मालकांना जे प्रश्न भेडसावतात तांची नेमकी उत्तरे या पुस्तकात सापडतील.