Hard Copy Price:
R 90
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
महिलांसाठी उद्योजकता शिबिरे महिलांसाठी मोलाचे उद्योग आणि उत्पादन निवडीविषयक अन्य संदर्भग्रंथ वाचून आणि अभ्यासून तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही दोन-चार उद्योग निवडले असतील. आता प्रत्यक्ष व्यवसायाला प्रारंभ करण्यापूर्वी तुमच्या अभ्यासासाठी सतत तुमच्या संग्रही असलेच पाहिजे असे हे पुस्तक : 'महिलांसाठी उद्योग-व्यवसाय', तुमच्या मनात असणार्या अनेक प्रश्नांची हे पुस्तक उत्तरे देतेच; परंतु आजवर मराठीमध्ये प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही अन्य पुस्तकांतून न झालेले व्यवसायाच्या घडामोडींचे यथातथ्य दर्शन हे पुस्तक घडवून आणते. या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेवरून एक धावती नजर टाकल्यावर या पुस्तकाची वैशिष्ट्ये नजरेत भरतात. प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेली, जवळून पाहिलेली, कष्टाने मिळवलेली अशी खूप खूप माहिती हे पुस्तक सुलभतेने देते. महिलांच्या यथकथांप्रमाणे (कुणी सांगत नाही त्या) अपयशकथाही हे पुस्तक देते. परप्रांतीय आणि परदेशी महिलांच्या लक्षणीय कामगिरीकडे तुमचे लक्ष वेधते. पण या सर्वांच्या केंद्रस्थानी तुमच्यातील 'उद्योजिका'च असते. लघुउद्योगांच्या समस्यांवरील एक व्याख्याते आणि लघुउद्योगांवरील विविध लोकप्रिय पुस्तकांचे लेखक श्री. गंगाधर महाम्बरे यांच्या या पुस्तकाने महिलांच्या उद्योग-व्यवसायाचे नेमके आणि नेटके शब्दांकन केले आहे.
Sir,
I have need of some imformation about women activity at the Village level of Self Helf Group . Please send me bussiness activity list.
Your Faithfully