Home
>
Books
>
माहितीपर
>
Fakt Saha Divsat Smaranshakti Vadhva + Saha Divsant Manachi Shakti Vadhawa - फक्त सहा दिवसात स्मरणशक्ती वाढवा + सहा दिवसांत मनाची शक्ती वाढवा
फक्त सहा दिवसात स्मरणशक्ती वाढवा + सहा दिवसांत मनाची शक्ती वाढवा
6 Divsant Manachi Shakti Vadhawa6 Divsat Smaranshakti VadhvaEndrayani SahityaEndrayani Sahitya PrakashanFakt Saha Divsat Smaranshakti Vadhva + Saha Divsant Manachi Shakti VadhawaIndrayanee SahityaIndrayani SahityaIndrayani Sahitya PrakashanInformationInformativeMahitiparManachi ShaktiSaha Divsant Manachi Shakti VadhawaSaha Divsat Smaranshakti VadhvaShyam MaratheSmaranshaktiSmaranshakti Va Manachi Shakti VadhavaSmaranshakti Va Manachi Shakti Wadhavaइंद्रायणी साहित्यइंद्रायणी साहित्य प्रकाशनफक्त सहा दिवसात स्मरणशक्ती वाढवा + सहा दिवसांत मनाची शक्ती वाढवामनाची शक्ती वाढवामाहितीपरश्याम मराठेस्मरणशक्ती व मनाची शक्ती वाढवास्मरणशक्ती वाढवा
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
श्याम मराठे ही दोन्ही पुस्तके अवघड गोष्टी कमीतकमी वेळात कशा साध्य करायच्या याची माहिती देतात. पहिल्या पुस्तकात त्यांनी मनाची शक्ती वाढवण्यासाठी दरदिवशी काय करावे, याची माहिती दिली आहे. म्हणजे पहिल्या दिवशी मनाचे चमत्कार प्रत्यक्ष कसे अनुभवायचे, दुसऱ्या दिवशी अवघड गोष्टी सद्य करण्यासाठी सोपे उपाय कसे अवलंबावेत याची ओळख करून दिली आहे. याच पद्धतीने पुढचे तीन दिवस काय करावे, याची माहिती दिली आहे.
मनाच्या शक्तीप्रमाणेच स्मरणशक्तीही सहा दिवसांत वाढवता येते, असे ते त्यांच्या दुसऱ्या पुस्तकातून सांगतात, आकडे, वस्तूंच्या साह्याने, जुन्याला नवे जोडायचे शास्त्र आणि कला अवगत करून, खेल खेळून स्मरणशक्ती शक्ती वाढवावी किंवा केवळ एकदा ऐकून तोंडपाठ कसे करावे, याची माहिती मिळते.