श्री मनाचे श्लोक अर्थासहित (श्लोक १ ते ६६) - भाग १
मन शांत करण्याचा आणि आनंदी जीवन जगण्याचा शास्त्रशुद्ध सोपा मार्ग तुम्हाला या पुस्तकात सापडेल...
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 299 R 224 / $ 2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 299 R 225 / $ 2.88
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
समर्थ रामदास स्वामींनी २०५ मनाचे श्लोक सांगितले आणि त्यांचे सर्वोत्तम शिष्य कल्याण स्वामींनी ते लिहून घेतले. ह्या श्लोकांस समर्थ स्वतः मनाची शते असे म्हणत. एकूण २०५ श्लोकांपैकी पहिले १ ते ६६ हे श्लोक कर्मपर श्लोक मानले जातात.

श्री मनाचे श्लोक मध्ये ह्या १ ते ६६ कर्मपर श्लोकांवर निरूपण आहे. आजच्या आपल्या खूप स्पर्धात्मक आणि वेगवान आयुष्यात ह्या निरुपणाचा खूप फायदा होऊ शकतो. अनेक मनोव्यापार, मनोविकार ह्यांचा आपण सामना करीत असतो पण त्या सगळ्या प्रकारांचे मूळ आपल्याच मनात आहे, हे स्वतः त्यात डोकावून बघितल्याशिवाय समजत नाही. सर्व वयोगटातील सर्व स्तरातील सर्व वाचकांस हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल आणि एक प्रकारचे आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करेल, असे वाटते.

आपल्या राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामिंप्रति आपली श्रद्धा वाढीस लागावी आणि आपले जीवन सुखकर व्हावे, ही समर्थ चरणी प्रार्थना.

नियमीत वाचनासाठी आणि भेट देण्यासाठी उत्तम पुस्तक.
Book Review
Write a review

keskar Swatee
02 Nov 2024 05 30 AM

पिढ्यान पिढ्या उपयोगी असे हे पुस्तक म्हणणार नाही ग्रंथ लिहिण्याचे समाजोपयोगी कार्य श्री समीर दादा करत आहेत याचा सार्थ अभिमान आहे. श्री समर्थ सामर्थ्य पुरवतच आहेत यदर्थी संदेह नाही जय जय रघुवीर समर्थ🙏⛳
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat