स्पर्धा काळाशी...
Vedh Bharatatil Arthik Va Samajik Sankramanacha
Abhay Tilak Agriculture Minister Arcticle Collection Aroon Tikekar Arthik Arun Tikekar Bharat Bharatatil Arthik Va Samajik Sankramanacha Dr Aroon Tikekar Dr Arun Tikekar Dr. Aroon Tikekar Dr. Arun Tikekar Dr.Aroon Tikekar Dr.Arun Tikekar India Kala Kalashi Krushi Rohan Prakashan Saheb Samajik Sankraman Sharaad Pawar Sharad Pavar Sharad Pawaar Sharad Pawar Spardha Spardha Kaalashee Spardha Kaalashi Spardha Kalashee Spardha Kalashi Spardha Kalashi: Vedh Bharatatil Arthik Va Samajik Sankramanacha Spardhaa Kaalaashee Spardhaa Kaalaashi Spardhaa Kalashee Spardhaa Kalashi Vedh Vedh Bharatatil Artheek Va Samajik Sankramanacha Vedh Bharatatil Arthik Va Samajeek Sankramanacha अभय टिळक अरुण टिकेकर आर्थिक आर्थिक व सामाजिक संक्रमणाचा कृषिमंत्री काळ काळाशी डॉ.अरुण टिकेकर भारत रोहन प्रकाशन वेध वेध भारतातील शरद शरद पवार संक्रमण सदरलेखन संग्रह स्पर्धा स्पर्धा काळाशी स्पर्धा काळाशी: वेध भारतातील आर्थिक व सामाजिक संक्रमणाचा सामाजिक साहेब
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 500 R 375 / $ 4.81
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता. महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्‍या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे."

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (प्रस्तावनेतून)
Book Review
Write a review

Sambhaji Dhumal
16 Mar 2019 01 41 PM

Very nice book.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat