Summary of the Book
भारतात आज हजारो वर्षे भाविक जन आसेतुहिमाचल प्रवास करून निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत आहेत, यामागील इंगित काय असावे? की सर्वच भाविक लोक भोळसट असतात? हिंदूंची देवालये म्हणजे काय असते? तिथे केवळ दगडाच्या मूर्ती असतात, की त्या प्रतीकात्मक मूर्तींच्या मागे काही अमूर्त सामर्थ्य असते? हे जाणून घेण्याच्या इच्छेने केलेली एका भाविकाची भावयात्रा! एका अनोख्या प्रवासयात्रेचे नेटके अनुभवकथन.