जर्मन गुप्तचर यंत्रणा
9789386059192 Garman Guptachar Yantrana German German Guptachar Yantrana Guptachar Yantrana Information Informative Intelligence System Mahitipar Pankaj Kaloovala Pankaj Kaluvala Pankaj Kaluwala Param Mitra Publications Parammitra Pblications Parammitra Publication Parammitra Publications Parmmitra Publication Prammitra Publication गुप्तचर यंत्रणा जर्मन गुप्तचर यंत्रणा पंकज कालुवाला परम मित्र पब्लिकेशन परम मित्र पब्लिकेशन्स परममित्र पब्लिकेशन माहितीपर
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 600 R 450 / $ 5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

Kiran Borkar
27 Jul 2018 05 49 PM

अमेरिकेच्या CIA आणि इस्त्रायलच्यामोसाद संघटनेबद्दल खूप काही ऐकतो आपण.पण दोन महायुद्ध घडवून हरलेल्या जर्मनीच्या हेरखात्याबद्दल खूपच कमी लिहिले बोलले गेलंय.कदाचित दोन्ही महायुद्धात त्यांची हार झाली आणि म्हणूनच त्यांचे हेरखाते कमकुवत असेल असे समजले गेले असेल . पंकज कालुवाला हे माझे आवडते लेखक आहेत. आंतरराष्ट्रीय इतिहासाचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे . त्यांची सर्व पुस्तके अतिशय खोलवर अभ्यास करून लिहिली गेली आहेत.त्यांच्या लेखनशैलीमुळे आपण एक थरारक घटना वाचतोय असे जाणवते. या पुस्तकात त्यांनी दुर्लक्षीत गेलेल्या जर्मनीच्या गुप्तचरखात्याविषयी खोलवर माहिती दिली आहे . अर्थात त्यात फसलेल्या मोहिमांचे प्रमाण जास्तच आहे . पण तरीही जर्मनीसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या हेरांचे कर्तृत्व दुर्लक्षित करता येणार नाही . . किरण बोरकर
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat