Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/ $
2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
आपल्या सहज साध्या जीवनातून हळूहळू अध्यात्माची जाणीव कशी होऊ शकते आणि मग कसे आपोआप आपण बदलत जातो ईश्वर कसे आपल्याला बोट धरून चालवतो याचे गोष्टीतून सहजपणे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कसे असावे ते म्हणजे हे पुस्तक आहे खूपच मार्गदर्शक
राजेंद्र बेलवलकर
02 Jan 2020 02 42 PM
हि एक अध्यात्मिक शोधाची सुरूवात असणारी कादंबरी आहे. प्रपंचात ग्रस्त असलेल्या एका सामान्य माणसाला धर्म अध्यात्म याविषयी पडणारे प्रश्न आणि त्याला दिलेली ऊत्तरे अशी हि संवादरुपी कादंबरी आहे. वाचनीय पुस्तक.
सौ स्नेहल पाटणकर
27 Dec 2019 08 18 PM
दिव्योन्मेष या पुस्तकात साधकाच्या स्वतःच्या जीवनातील व सृष्टी विषयक रचनेचे कुतुहूल कसे असावे व उत्तरे कशी शोधावी याचे उत्तम मार्गदर्शन आहे.
Jayanti yargop
27 Dec 2019 12 36 PM
तरुण व जिज्ञासू लोकांना, अध्यात्मा विषयी पडणार्या प्रश्नांची उकल सुंदर पद्धतीने केले आहे. कादंबरी स्वरूपात असल्याने शेवटपर्यंत उत्कंठा वाढत रहाते. पुस्तक वाचून झाल्यावर, साधना करायची ओढ वाढीस लगेल एवढे नक्की. तरुण वर्गाला या विषयाकडे वळवण्यासाठी खूप स्तुत्य प्रयत्न आहे.