Home
>
Books
>
ऐतिहासिक
>
Raja Shivchatrapati ( Purvardha Va Uttarardha) - Marathi Don Khand - राजा शिवछत्रपती ( पूर्वार्ध व उत्तरार्ध ) - मराठी दोन खंड
राजा शिवछत्रपती ( पूर्वार्ध व उत्तरार्ध ) - मराठी
दोन खंड
|| राजा शिवछत्रपती |||| राजा शिवछत्रपती || संचAitihasikB. M. PurandareBabasaheb PurandareBalwant Moreshwar PurandareChatrapati Shivaaji MaharajChhatrapatiChhatrapati Shivaji MaharajDon KhandEtihasHistoricalHistoryMaharajPoorandare PrakashanPrakashanPurandarePurandare PrakashanRaja ShivachhatrapatiRaja Shivachhatrapati (Sancha)Raja Shivchatrapati (Sanch) - MarathiShelar Khind + Raja Shivchhatrapati Shivaji SanchShelar Khind + Raja Shivchhatrapati Shivaji Sanch ( For Maharashtra)Shelar Khind + Raja Shivchhatrapati Shivaji Sanch ( For Rest Of India)Shelar Khind + Raja Shivchhatrapati Shivaji Sanch ( International)Shelar Khind V Raja Shivchhatrapati Shivaji SanchShivabaShivaji MaharajShivaji RajeShivchatrapati Shivaji Maharajइतिहासऐतिहासिकछत्रपतीछत्रपती शिवाजी महाराजदोन खंडप्रकाशनपुरंदरेपुरंदरे प्रकाशनब. म. पुरंदरेबाबासाहेब पुरंदरेमहाराजराजा शिवछत्रपती (संच)राजाशिवछत्रपतीशेलार खिंडशेलार खिंड + राजा शिवछत्रपतीशेलार खिंड + राजा शिवछत्रपती संच ((International)शेलार खिंड + राजा शिवछत्रपती संच (For Maharashtra)शेलार खिंड + राजा शिवछत्रपती संच (For Rest Of India)शिवाजी महाराज
हे चरित्र दोन खंडात आहे. परंतु बर्याच वर्षांपूर्वी ते दहा भागांमधे प्रसिद्ध झाले होते. प्रकाशनाचा काळ आठवत नाही. रेखाचित्रे तीचअसली तरी बरीच शीर्षके बदलली गेली,आणि थोडासा विरस झाला.
उदहरणार्थ, शिवाजी महाराज स्वामी समर्थांसमोर मांडी घालून बसलेले. त्याचे नाव ... "पहिले ते धर्मनिरूपण, दुसरे ते राजकारण" ... ही उक्ती कोणाला लागू होते हे अद्ध्यारुत ठेवले आहे. कदाचित दोघांनाही ? प्रतिभा प्रतिभा म्हणतात ती हीच. थॅंक यू, बाबासाहेब!
भाग 1 ते 9 यांचा शेवट "समाप्त" ऐवजी "लेखनालंकार" असा व्हायचा. भाग 10 चा शेवट झाला "आणि शिवभारत संपले" ... "लेखन सीमा".
नवीन आवृत्तीत जोडलेली भलावण ... "काय लिहू, श्ब्दच संपले" सपक आणि फालतू आहे.
Kedar Desai
20 Oct 2024 02 33 PM
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले अतिशय सुंदर पुस्तक. पुरंदरे प्रकाशनाच्या अथक परिश्रमांमुळेच अनेक उदाहरणे आणि रेखाटनांसह असे मौल्यवान पुस्तक विकत घेणे शक्य झाले आहे. खूप खूप धन्यवाद.
Sandesh Bhosale
21 Jul 2021 09 24 PM
अप्रतिम🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा खूप मोठा वाटा आहे..
Mahendra Shinde
24 Feb 2021 05 04 PM
असा इतिहासकार पुन्हा होणे नाही ,नाहीतर आजकाल कुणीही शेम्बडा येतो ,आणि स्वतःच्या राजकीय बापासाठी काहीतरी ,म्हणजे ज्याचा संबंध नाही अश्या कोणत्याही गोष्टी भुंकत बसतो,.....ज्याने ही कादंबरी नाही वाचली त्याचा आयुष्यात येऊन काही उपयोग नाही.....💐💐
बाबासाहेबांचे हे पुस्तक आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने वाचायलाच हवं असं माझं मत आहे खूप छान लेखन केले आहे त्यामुळे मी बाबासाहेबांचे आभार मानतो एकदा तरी हे वाचावं असा मी आग्रहच करील धन्यवाद.......!
Kunal Dinkar Raut
01 Mar 2020 08 14 PM
Guys if any one of you have a book kindly do me a favour please send me photos of page no 290,291,294,295,298,299,302,303 on my email id kunalraut106@gmail.com these pages are missing in my book. It will really a good help if anyone of you send me this pages as an images.
Thank you
Nandkishor Jilhedar
04 Jan 2019 01 22 PM
Ultimate work...
Ratnakar Narale
29 Aug 2018 02 27 AM
हे लिखाण अमर असो, लाख लाख धन्यवाद बाबासाहेबांना
Sagar Bhandare
19 Jul 2018 06 53 PM
अत्यन्त खिळवून टाकणारी लालित्यपूर्ण भाषा. बाबसाहेब पुरंदरे यांनी शिव चरित्र महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचवले. याबद्दल कोणालाही संशय नाही... किंबहुना तो नसावा.... अत्यन्त ओघवती भाषा. पण वाचकांनी येथे एक भान ठेवणे गरजेचे आहे की राजा शिवछत्रपति ही शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत केवळ एक (फिक्शनल) कादंबरी आहे. वातावरण निर्मितीसाठी कादंबरी लिहिताना काही कृत्रिम प्रसंग किंवा काही कृत्रिम पात्रांची निर्मिती आवश्यक असते. तशी ती बाबासाहेब पुरंदरे यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे. या कादंबरीतून लोकांनी शिवाजी महाराजांच्या जीवनपटातून स्फूर्ति घ्यावी. पण हाच खरा इतिहास असे कृपया मानू नये. खरा इतिहास समजून घेण्यासाठी अनेक इतिहास अभ्यासक आणि संशोधक यांनी वेगवेगळी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांचा अभ्यास करावा. कादंबरी म्हणून राजा शिवछत्रपति ही अतिशय मनोरंजक आहे हे नक्की.
वैभव खुटवड
28 Jun 2018 01 37 PM
मानवी जीवन खऱ्या अर्थाने सर्वांगिन परिपूर्ण व्हावे असे वाटत असेल तर राजा शिवछत्रपती हा ग्रंथ आयुष्यात एकदा तरी वाचावा व तो आचरनात आणन्याचा प्रयत्न करावा.
rugved
15 Jul 2017 08 44 AM
Nice
NITIN PATIL
30 Aug 2016 07 36 PM
प्रत्येक घरात असावे असे हे पुस्तक आहे .बाबासाहेबांबद्दल कुठलाही अपप्रचार करायच्या आधी पु.ल.नी त्यांच्याबद्दल आपल्या 'गणगोत' ह्या पुस्तकात काय लिहिले आहे ते वाचावे.
megha
24 Jun 2016 04 52 PM
Great book ! Must read for every Indian.
I wonder why they have changed captions under the
pictures ? Captions in earlier editions (one single book) were simply great. Please get old captions back
Bhavesh Koli
22 Jun 2016 12 29 PM
Apratim
Aasa Raja hone nahi
Shravan
20 May 2015 02 17 PM
Nice book
Yogesh Talankar
20 May 2015 02 16 PM
Best book I've ever read
Mandar Joshi
10 May 2015 01 51 AM
Aprateem pustak. Lahanpana pasun kiti vela vaachla asel tyala ganatich nahi. Babasaheb Purandare fakt Maharashtra Bhushan nahit tar te Rashtra Bhushan aahet.
Khupach chhan lihilay he pustak. Ya sundar kalakruti baddal lekhakache mi abhar manto.
babasaheb d vyawahare patil
17 Sep 2014 10 48 AM
mla he biik vachyche ahe ani hya book vishayi khup khup changlya pratikriya iyklya ahe ani mla ekda tri he book wachna ahe ani mi te lavkar wachnar ahe JAI SHIVRAY
akshay khalas
17 Sep 2014 12 07 AM
dear sir, is this book available in hindi language ?
because I am from Gujarat.
please reply so I can purchase.
milind
16 Jul 2014 10 29 AM
hi
sachin kavathe
04 Jul 2014 10 36 AM
mala he Book Khup avadte
gaikwad nitesh
17 Jun 2014 02 09 PM
thank you sir for writing this great book
this book revile the history of great emperor of india
youngsters like my age will not meet shivaji maharaj actually
thank u very much
ramchandra r. vichare
30 Apr 2014 10 52 PM
Pustak Khup chan lihile aahe. mala cosomos banketun booking madhe milalelya (raja shivaji- purwrdha-) pustakat char pane kori aahet. tar he aata pustak kon badlun denar?
Dhanraj Jagtap
28 Mar 2014 01 22 PM
Veer Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Ki jay
Devendra Koli Raje
12 Apr 2013 03 00 PM
राजा शिव छत्रपती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांस मानाचा मुजरा .
!! राजे !!