Home
>
Books
>
माहितीपर, आध्यात्मिक
>
Swasanwad Ek Jadu Apla Remot Control Kasa Prapta Karawa - स्वसंवाद एक जादू आपला रिमोट कंट्रोल कसा प्राप्त करावा
स्वसंवाद एक जादू
आपला रिमोट कंट्रोल कसा प्राप्त करावा
Aapla Rimote Control Kasa Prapt KaravaApla Remot Control Kasa Prapta KarawaEkInformationInformativeJaduMahitiparSanwadSarashreeSarashriSarshreeSarshriSir ShreeSir ShriSirshreeSirshree TejparkhiSirshriSirshri TejparkhiSirsreeSirsriSva-Sanwad Ek JaduSwaSwa- Sanvad Ek Jadoo (With VCD)Swa- Sanwaad Ek JaduSwa- Sanwad Ek JaaduSwa Sanwad Ek JaduSwa-Sanvad Ek JaduSwa-Sanwad Ek JadooSwa-Sanwad Ek JaduSwa-Sanwad Ek Jadu (With VCD)Tejgyan Foundation Of IndiaTejgyan Global FoundationVoaw PrakashanVov PablicationVov PrakashanVov PublishingVow PablicationVow PrakashanWoaw PrakashanWoaw PublicationWorld Of Wisdom Publishing Pvt. Ltd.Wow PablikeshanWow PrakashanWow PublicationWow Publishingआपला रिमोट कंट्रोल कसा प्राप्त करावाएकजादूतेजग्यान ग्लोबल फाऊंडेशनतेजग्यान फाउंडेशन ऑफ इंडियामाहितीपरवर्ल्ड ऑफ विसडम पब्लिशिंग प्रा. लि.सरश्रीसरश्री तेजपारखीस्वस्व -संवाद एक जादूसंवाद
Hard Copy Price:
25% OFF R 195R 146
/ $
1.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आपल्यावर कोणाकोणाचे आणि कशाकशाचे नियंत्रण आहे, असा विचार केला, तर यादीच तयार करावी लागेल. म्हणजे पतीचे - पत्नीचे, बॉसचे, एखाद्या नात्यातल्या व्यक्तीचे, समाजाचे आणखी नि आणखी! पण आपल्यावर आपलेच नियंत्रण आहे, असे आपण म्हणू का? खरे तर तसे असणेच सर्वांत महत्वाचे आहे.
आपला रिमोट कंट्रोल आपल्याच हाती ठेवायचा असेल, तर काय करावे? सराश्री यांनी या पुस्तकात त्यावरच चर्चा केली आहे. त्यासाठी प्रथम स्वसंवाद साधा. स्वसंवाद कसा करावा, योग्य स्वसंवादाने स्वतःचे मूल्यमापन कसे करावे, स्वसंवादाने रोग निवारण कसे करावे, पैशाची चिंता कशी संपावी याबद्दल ते सांगतात. दुःखी अनुभवांना स्वसंवादाद्वारे आनंदात कसे बदलायचे, या विशेष महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे.