Sarang Salvekar
04 May 2017 05 30 AM
लोकसत्ते मध्ये रविवारी येणाऱ्या लेखांचे संकलन. संत तुकाराम आणि रामदास या दोघांच्या हि संत वाङ्मयाचे उत्तम निरूपण केलेले आहे. दोंघांमधील तुलना अथवा साधर्म्य असेल असे पुस्तकाच्या नावावरून वाटत असले तरी , ते तसे नाही.