Summary of the Book
बालसाहित्यात आगळीवेगळी भर घालणारा हेमा लेले यांचा हा पुस्तक संच आहे. उमल कथा, जुना विचार पण नवा आचार, परमेश्वर, मुलांनो पेन्सिल व्हा, जगणे सुंदर आहे, आवडतं आम्हाला घरकाम, आकाशाशी जडले नाते, धरि किटतोम, खरी श्रीमंती, मीच विजेता होईन, कथाबिंदू, प्रेम, आधुनिक गणेशपूजन, बालपण सफलतेचं, मी कोण होणार या छोट्या छोट्या पुस्तकांमधून लेखिकेने बालांशी संवाद साधला आहे. मुलांनी वागावं कसं हे सांगण्यासाठी उपदेश करण्याऐवजी त्यांना समजेल अशा सोप्या, सहज भाषेत त्यांनी हे बाळकडू दिलं आहे. सुंदर जगण्याचा मार्ग दाखविणारे सारेच गुरु असतात, पूर्ण स्वावलंबन हा पक्षाचा मोठा घेण्यासारखा गुणधर्म आहे, द्वेष करण्याऐवजी गुणांवर प्रेम कर आदी वाक्य छोट्या दोस्तांनी जरूर लक्षात ठेवण्याजोगी
१) प्रेम म्हणजे प्रेम असते
२) उमल कथा
३) मी कोण होणार ?
४) जगणे सुंदर आहे
५) मुलांनो पेन्सिल व्हा !
६) परमेश्वर
७) जुना विचार पण नवा आचार
८) बालपण सफलतेच
९) आधुनिक गणेशपूजन
१०) आकाशाशी जडले नाते
११) आवडतं आम्हाला घरकाम
१२) कथाबिंदू
१३) खरी श्रीमंती
१४) मीच विजेता होईन !
१५) 'धरि किट तोम'