Hard Copy Price:
R 350
/ $
4.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
"पाकिस्तान - अ पर्सनल हिस्ट्री' या इम्रान खान यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद "माझा पाकिस्तान' वाचताना अनेक समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानची चांगली ओळख होते. पाकिस्तानची निर्मिती ते लादेनच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांचा आढावा व विश्लेषण या पुस्तकात आहे.