Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
'जेव्हा मी जात चोरली होती ' यातील प्रत्येक कथेतील माणसे कुठल्या तरी टोकाला जाऊन पोहोचली आहेत. सुडाच्या, संतापाच्या, दु:खाच्या, दैन्याच्या अशा टोकावर जाऊन पोहोचलेली आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार आहे हे कळत नाही.
ह्या कथासंग्रहात बाबुराव बागूलांनी आपल्या समाज व्यवस्थेला जखडलेल्या अनेक गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे, जातीयता , स्त्री - असमानता , अंधश्रद्धा , वर्णभेद , निरक्षरता , या सर्वांची ओळख करून देणारा का कथासंग्रह आहे.
pradip shelar
14/03/2017
absolute shocking
Patiraj Gharwadhave
10 Sep 2016 05 30 AM
Read the book, found it very stunning. It took some time for me to come out of a story before i approach new one.