Summary of the Book
"श्री . मुकुंदराव म्हणजे एक व्रतस्थ स्वयंसेवक !व्यवस्थापन शास्त्रातील सुत्रे, संकल्पना, सिद्धांत, विक्रीकौशल्य, ग्राहकभिमुखता, परिणाम सिद्ध करणारे काम, प्रेरणादायी नेतृत्व, संस्थात्मक बुद्धिविकास ह्या सर्व गोष्टी शिकत राहिले a आपल्या आचरणातून शिकवत राहिले. शब्दांमागून अर्थ उमगणे असे हे कृतार्थ जीवन | केवळ आदरणीय नव्हे तर आचरणीय ... केवळ गौवरवण्याजोगेच नव्हे तर गिरवण्याजोगे !"