Summary of the Book
रामदास बवले यांनी अक्षर सुधारण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या या पुस्तकात सांगितले आहेत. चांगल्या अक्षराचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांला होत असतो. मात्र, चांगले अक्षर काढायचे कसे अशी समस्या अनेकांना असते. या समस्येवर मात कशी करायची याबद्दल पुस्तकात तपशीलवारपणे मार्गदर्शन करण्यात आले आहे.