बहुरंग
Articles Bahoorang Bahurang Bahurangh Blogs Department Head Gazal Lekh Lekha Madhavi Prakashan Madhavi Prakashan Sadashiv Peth Pune Mushayra Professor Pune Shayar Shayree Shayri Soreshchandra Nadkarni Suresh Bhat Kala Manch Suresh Nadkarni Sureshachandra Nadkarni Sureshchandra Nadkarni Zoology प्राणीशास्त्र प्राध्यापक बहुरंग माधवी प्रकाशन (पुणे) लेख सुरेश नाडकर्णी सुरेशचंद्र नाडकर्णी
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी हे प्राध्यापक होते. त्यांचा प्राणीशास्त्र या विषयासह क्रिकेट, विज्ञान, संगीत, गजल, टेबलटेनिस, लॉनटेनिस आदी क्षेत्रांतही त्यांचा वावर होता. स्पर्धा संयोजन, समालोचन, काव्य, लेखन, सूत्रसंचालन आदी प्रांतातही, त्यांची मुशाफिरी होती. 'बहुरंग'या पुस्तकातून त्यांचे अष्टपैलूत्व दिसते.

'जिगर'मुरादाबादी यांची गजल, शायरीतील खासे नाव साहीर लुधियानवी, पाकिस्तानचे शायर 'कतील'शिफाई यांच्या रूबरू, जिंदादिल शायरी पेश करणारे भाऊसाहेब पाटणकर, गजलसम्राज्ञी बेगम अख्तर, प्रतिभावंत गायक डॉ. वसंतराव देशपांडे, सुरेशबाबू माने, मालती पांडे, मास्तर कृष्णराव यांच्या आठवणी त्यांच्या गाण्यांसह जागविल्या आहेत.

जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ, सी. डी. देशमुख, सरदार आबासाहेब मुजुमदार, वा. रा. सराफ आदी सदहृदयांचे मोठेपण यात सांगितले आहे. क्रिकेटपटू सी. के. नायडू, लाला अमरनाथ व अमरसिंह यांचे व्यक्तिमत्ववर्णन, क्रिकेट जगताला हलवून सोडणारी 'बॉडीलाईन' गोलंदाजी, त्याचे निर्माते डग्लस व जॉर्डीन, त्याचा प्रत्यक्षात वापर करणारे हॅरॉल्ड लारवूड अन् बिल व्होस यांची माहिती दिली आहे. मॅच फिक्सिंगवर ताशेरे ओढले आहे. विविध विषयांवर लेख यात वाचायला मिळतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat