Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/ $
2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 260R
208
/ $
2.67
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
बदललेल्या काळाबरोबरच मध्यमवर्गीय माणसाचे आयुष्यही बदलले आहे; परंतु आधुनिक काळाशी जुळवून घेणाऱ्या मध्यममार्गी आयुष्यांच्या विचारांमध्ये कितपत बदल झाला आहे? हे बदल वेगवेगळ्या प्रसंगामधून दिसून येतात. विशेषतः विवाहातून! पूर्वी आई वडिलांनी सांगितलेल्या मुलाच्या गळ्यात वरमाला घालणारी मुलगी आता स्वतःच स्वतःचा निर्णय घेऊ लागली आहे.
कविता मेहेंदळे यांच्या या कथासंग्रहातून अशी स्वाभिमानी, तडफदार, विचारी वधू दिसून येते. तरीही संवादातील कमतरता अनेक प्रश्नांना जन्म देते. या कथांमधून प्रेमलग्न करणारी मुलगी जशी भेटते, तशीच ठरवून विवाह करणारी, मात्र, अपुऱ्या माहितीमुळे अथवा लग्नाच्या अवास्तव कल्पनांमुळे विवाह मोडतात.
त्यामुळे संयम, तारतम्य, स्वीकारार्हता असायला हवी, असा संदेश कथांमधून मिळतो.