इंट्राडे ट्रेडिंगची ओळख
Ankit Gala Bajingstock Publisheeng House Bazzingstock Publishing House Business Aani Management Business Aani Vyavasthapan Indraday Trading Chi Olakh Jeetendra Gaalaa Jitendra Gala Jitendra Galaa Management अंकित गाला इंट्राडे ट्रेडिंगची ओळख जितेंद्र गाला जितेंद्र गाळा बजींग स्टॉक पब्लिशिंग हाउस बिझनेस आणि व्यवस्थापन
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
हल्ली शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. डे ट्रेडिंग किंवी इंट्राडे ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. डे ट्रेडिंग म्हणजे नेमके काय याची कल्पना गुंतवणूकदारांना यावी यासाठी जितेंद्र गाला आणि अंकित गाला यांनी 'इंट्राडे ट्रेडिंगची ओळख' मधून सर्व माहिती दिली आहे. सिक्युरिटी मार्केटची ओळख करून देताना भारतीय स्टॅक एक्सचेंज, ट्रेडिंग करण्याची पद्धत सांगितली आहे. डे ट्रेडिंग कशाला म्हणायचे, ट्रेडर म्हणजे कोण, यशस्वी ट्रेडरचे गुण, डे ट्रेडिंग आपल्यासाठी अनुकूल आहे का याची पडताळणी करण्यासाठी येथे काही मुद्दे दिले आहेत. शेअर बाजारातील प्रवेश, दलालांची निवड, जोखमीचे नियम व नियंत्रण, डे ट्रेडरने टाळावयाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. ट्रेडिंगच्या दिवसाची सुरवात, माहितेचे स्त्रोत, जागतिक शेअर बाजार, टेक्निकल अनलिसिसची पद्धत यावर विस्तृतपणे लिहिले आहे बाजारात केव्हा प्रवेश करावा व केव्हा बाहेर पडावे यांसारख्या महत्वाच्या मुद्याकडेही लक्ष वेधले आहे. तसेच सेन्सेक्स शेअर, निफ्टि शेअर आदी प्रकरणेही यात आहे.

‘इंट्राडे ट्रेडिंगची ओळख’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5546438389134276442
Book Review
Write a review

bhushan malandkar
11 Feb 2015 10 14 PM

information is good. practical knowledge is shown. But language is not marathi though book is marathi. non-marathi writer is unable to express it into good marathi. i do not recommend
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat