Home
>
Books
>
>
Manushyabal Vyavasthapan Va Dasbodh - मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध
मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध
9789387678309Continental PrakashanManushyabal Vyavasthapan Va DasbodhNarayan GunePrabhakar Nankarकॉन्टिनेन्टल प्रकाशननारायण गुणेप्रभाकर नानकरमनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध
Hard Copy Price:
10% OFF R 300R 270
/ $
3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मनुष्य बळ व्यवस्थापन हा सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात महत्वाचा अभ्यासाचा विषय आहे. पाश्चात्य जगतात मान्यता प्राप्त असलेल्या अनेक लेखकांचे विचार आज भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये अभ्यासले जातात. यामुळे विद्यार्थी 'व्यवस्थापन' या विषयात पारंगत होत आहेत व ते अनेक संस्थांचे उद्योजक व व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सतराव्या शतकात संपूर्ण भारतात ११०० मठांच्या व्यवस्थापनाच्या आधारे समाज प्रबोधनाचे कार्य समर्थ रामदास स्वामी यांनी केले. त्यासाठी सर्वाना उपयुक्त होतील असे विचार त्यांनी 'श्री दासबोध' या ग्रंथात मांडले. आजही ते विचार व्यवस्थापन शास्त्राचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व व्यवस्थापक यांना उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.