मी सरकारी डॉक्टर
Category: चरित्र
Publication: Aasha Kumar Nanaware
Pages: 224
Weight: 243 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788193847907

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 2.14
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना आता मोडीत निघत असून, डॉक्टर व रुग्णाचे नाते हे आता व्यावसायिक होऊ लागले आहे. यातून डॉक्टरांवर अविश्वास दाखविणे, मारहाण, हल्ले असे प्रसंग घडतात. अनेकदा डॉक्टरांचाही हलगर्जीपणा दिसून येतो. सरकारी दवाखाने, रुग्णालयांमध्ये अशा घटना जास्त घडतात. डॉ. कुमार ननावरे यांनी ३३ वर्षांच्या सरकारी सेवेतील अनुभव, कथा आणि व्यथा ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकातून मांडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात त्वचारोगतज्ज्ञ म्हणून ‘वर्ग-१’च्या पदावर ते रुजू झाल्यानंतर महिन्याभरातच जैतापूर प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू झाले. या काळात डॉक्टरांवर ओढवलेला जीवघेणा प्रसंग यात आहे. डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे प्रयत्न व त्यातून डॉक्टरांमागे लागलेला चौकशीचा ससेमिरा याबद्दल यात लिहिले आहे, समाजातील दादा लोकांच्या डॉक्टरांवर असलेल्या दबावाबद्दल सांगताना ‘सीपीआर’चे डॉक्टर कोथुळे व त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची घटना त्यांनी कथन केली आहे. असे काही अनुभव सांगतानाच ग्रामीण रुग्णालयांची अवस्था, राजकीय नेत्यांची भूमिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वर्तन आदींवरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5353083103726162030
Book Review
Write a review

KUMAR NANAWARE
06 Dec 2019 05 30 AM

आरोग्य सेवेतील बेचैन करनाारे विदारक सत्य ,, शंभर टक्क् सत्य,, पूर्ण flow असलेले,, एकदाा सूरवात केली कि जेवतानाही वाचाावे असे पूस्तक,, पून्हा पून्हा वााचाावे असे सत्य,,key message is "save dr save society" ,, everybody should read it
You may also like these books...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat