Summary of the Book
हे पुस्तक म्हणजे रिकार्डो सेमलर यांच्या ‘माव्हेरिक’चा स्वैर अनुवाद आहे. हजारो कर्मचारी, अब्जावधीची उलाढाल आणि शेकडो उत्पादने असलेले उद्योग हे लोकशाही तत्त्वाने चालवले जाऊ शकतात, हे रिकार्डो सेमलर यांनी दाखवून दिले. त्यांची जीवनकहाणी सांगतानाच त्यांनी उभारलेल्या उद्योगाची आणि त्यातील विविध टप्प्यांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.