शककर्ते शिवराय खंड १ व २
Pages: 1144
Weight: 2851 Gm
Binding: Hard Cover

Available Immediately

 
Hard Copy Price: 56% OFF
R 1800 R 800 / $ 10.26

(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
स्वराज्याची स्थापना करीत शिवराय ‘रयतेचा राजा’ बनले. त्यांचा पराक्रम, धाडस, शूरता अशा अनेक गुणांचा मागोवा घेत विजय देशमुख यांनी ‘शककर्ते शिवराय’च्या दोन खंडातून समग्र शिवचरित्र वाचकांपुढे ठेवले आहे.
पहिल्या खंडात सुरुवातीला शिवपूर्वकालीन उत्तर भारतातील व महाराष्ट्रातील स्थिती, त्या काळातील संत परंपरा विशद केली आहे. यानंतर निजामशाही व आदिलशाहीत जी मराठी कुळे उदयास आली, त्यातील सिंदखेडकर जाधवराव या महाराजांच्या मातृकुळाची व वेरूळच्या भोसले या पितृकुळाची माहिती आली आहे. पुढे शिवजन्म, शहाजीराजांचे स्वराज्य स्वप्न, यासाठी शिवरायांनी सुरू केलेला लढा व त्या अनुषंगाने अनेक प्रसंग येतात.
दुसऱ्या खंडात मिर्झाराजे जयसिंह, किल्ले पुरंदरचा तह, महाराजांची विजापूर मोहीम, सरनोबत नेताजी पालकर, आग्र्याची कैद व सुटका, आदिलशाह व पोर्तुगीज, सागरी शत्रू, महाराजांचे विजय पर्व व राज्याभिषेकाचे वर्णन आहे. राजधानी रायगड, जिजाऊंचे निधन, त्यानंतरच्या मोहिमा, संभाजी महाराजांचा रुसवा, छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण, असे प्रसंग व त्याचे सुसंगत विवेचन यात केले आहे.
Book Review
Write a review

ANAND HATWALNE
11 Apr 2022 05 30 AM

All the comments about bad quality/printing of the book etc is WRONG. I ordered and got both the parts in excellent condition. The material presented includes tons of references (it was anyway a recommended book for those really wanted to dig into historical facts - as opposed to fictional novels). If you are getting it a discounted price, grab it before it vanishes.
Kavita sable
01 Sep 2022 05 30 AM

This book, no doubt has given good information about Chhatrapati Shivaji Maharaj. But I didn't like the way it has spoiled the character of Chhatrapati Sambhaji Maharaj, in this book you will find that the writer has mentioned Sambhaji Maharaj as a spoilt son Shivaji Maharaj.
Rohit Nagare
01 Jul 2022 05 30 AM

Book is ok but publications are bad .... very low quality of words and pages...
Milind gokhle
31/12/2021

Bookganga मुद्दामून चांगले रिव्हिएव लिहीत आहे.आपण पाहिले तर पुस्कतकाची किंमत १८०० रुपयांवरून ८०० रुपये केली आहे आणि तरिही विक्री होत नसल्याने त्यावर अजुन १ पुस्तक मोफत दिले दात आहे.
Vaibhav mangle
31/12/2021

Book quality is ok and binding too but print is not good. Many of the words are not printed .
S. B.Bhartiya
27/12/2021

कालच शककर्ते शिवराय दोन्ही खंड अमरावती हून आणले . त्याबरोबर मराठी माती हे पुस्तक देखील मिळाले .आज वाचून संपले . आपण सर्वांनी केवळ नऊ गोष्टींचे ९१ पानांचे पुस्तक जरूर वाचावे . आपणही वाचा , आपल्या मुलामुलींना , नातवंडांना देखील अवश्य वाचायला द्या . देशप्रेम , देशाभिमान , आदर , जीव्हाळा, प्रेम , आपुलकी , निष्ठा , शौर्य , क्रौर्य , बुद्धिचातुर्य , बुद्धिमत्ता या आणि अशा अनेक गुणांनी ओतप्रोत भरलेल्या या कथा आहेत .विजयरावांनी या कथा एकत्र करून उपलब्ध करून दिल्यात , खूप खूप धन्यवाद .
Prakash Bhandare
12 Feb 2021 05 30 AM

कोणीतरी मुद्दामून घणारडे रेव्हिएव लिहीत आहे । आपण पाहिले तर सगळे negative comments जुलै आणि ऑगस्ट मधेच आले आहे । म्हणजे या काळात कट रचून लेखकाला बदनाम केले जात आहे ।।,🤔🤔🤔🤔
Aditya Sathe
12 Feb 2021 05 30 AM

Decent book
Vaibhav gore
12 Jan 2021 05 30 AM

Bookganga वरचोे शककरका शिवराय कमेंट वाचले जर पुस्तक खरोखरच ओरिजीनल आहे तर चक्क 1000 रूपयांचे सवलत कोंणत्या कारणास्तव..
Pratap nikalje
12 Jan 2021 05 30 AM

Poor pages and lots of spelling mistakes.
Mangal mahadik
12 Jan 2021 05 30 AM

बुकगंगा ने पुस्तक खपत नाही म्हनून FAKE कमेंट्स केले आहेत. एव्हडे करूं सुधा भागले नाही म्हनुन पुस्तकाची कीमत 1000 रुपायान्नी किमी केली. 1
राम नगरकर
30/11/2021

लेखकाला मनाचा मुजरा. छान पुस्तक.
Raja Gaikwad
30/11/2021

पुस्तक प्राप्त झाले. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली. छान पुस्तक.
Malhar Tikhe
30/11/2021

Nice book. Quality product.
D. Rao
30/11/2021

Nice book. Nice rendition, good quality. Good service from bookganga.
Dhanashri Karkar
29/11/2021

शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कार्याच अत्यन्त उत्कृष्ठ शब्द रूपात सादरीकरण म्हणजे शककर्ते शिवराय, प्रत्यक्ष शिवाजी महाराज अतिशय जवळून समजण्यासाठी संपूर्ण हिदुस्थानात ह्या पुस्तकाचा प्रचार, प्रसार आणि विस्तार व्हावा. शिवाजी महाराज हे देवरूप आहेत आणि त्यांच्या शब्द पूजा ह्या ग्रंथातून मांडली आहे. उत्कृष्ठ छपाई, फोटो, ऐतिहासिक दाखले आणि अतिशय विपरीत परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती कशी केली आणि हे ह्या प्रासादिक ग्रंथातून आपल्याला कळते, अतिशय मार्गदर्शक आणि अनमोल ग्रंथ, प्रत्येक घरात असला पाहिजे.
Harshavardhan Madan. Karkar
29/11/2021

Excellent book, happy and lucky to get such as book to read. Excellent Quality, the narration is very effective and brings reality in front of the eyes. We need such books today to for our future generations. Everything in the book is top class, paper quality, narration, amazing references and accurate presentation of historical facts.
Suyog Kokate
28/11/2021

I wonder if people spreading hatred about this divine book have even read the book. People lack knowledge, are ignorant about Maharaj and still keep leaving stupid comments. Shame!
suresh patil
28/11/2021

Spelling Mistakes is Marthi Book? If you all are referring to English Para spellings you should remembered its a old English - British English - 350 years ago.
Pravin Bhalerao
28/11/2021

Great book. Quality printing and binding. Nice pictures.
Dipak Kadam
28/11/2021

Got this book after being out of print for a long time. Had heard about its research credetials.
Aniket Mahadik
28/11/2021

Received in good condition. Have read the previous edition. Must be part of your collection. Thanks bookganga.
संजय प्रधान
28/11/2021

स्वराज्य स्थापना हा विकृती विरुद्ध लढा हे कालनिरपेक्ष प्रतिपादन. उत्कृष्ट पुस्तक, सुंदर छपाई.
Parag Thakur
27/11/2021

Wow. Great work. Publisher👍. Thanks Bookganga
Yusuf Chimthanwala
27/11/2021

STRONGLY RECOMMENDED FOR EVERY PATRIOT TO READ THIS. JAI SHIVRAI
Hardik Mohite
27/11/2021

Great book. Received in good condition.
Pritesh Thakkar
27/11/2021

I knew about this book form a long time. Happy to have it in good condition at such a discounted price.
Pratham Thakur
27/11/2021

उत्कृष्ट पुस्तक , मला वाटतंय की कोणीतरी मुद्दामून खराब review वेगवेगळ्या नावाने लिहित आहे , कृपया हे थांबवावे , कितीही नावे बदलली तरी कळत आहे की हे मुद्दामून केले जात आहे . paper quality , content , उत्कृष्ठ आहे
Jaikumar Gaikwad
27/11/2021

Extra ordinary book , Please don't believe in haters. Print quality is excellent and the content is purely fantastic. Don't judge this book on negative comments !!
S
27/11/2021

Mr Parag book is having ISBN issued by central government. Before commenting anything first understand and check all the process. No point putting blind comment with out understating.
Pratiksha Ghag
27/11/2021

188 रूपयांचे पुस्तक 800 रूपये किमतीला पाहुन ऑर्डर केले आनी.......फसलो पुस्तक पायरेटेड निघाले पानाची गुणवत्ता खुप खराब पुस्तकचा बांध अतिशय कमकुवत
Vaibhav mangle
27/11/2021

STRONG RECOMMENDATION - Don't purchase the book if you care about the paper quality and ethical selling.
रुपेष साबळे
27/11/2021

मला एक डुप्लिकेट बुक मिळाले.. त्याची मूळची छायाप्रत.. खूप खराब प्रिंट.. सर्व पानांवर शाईचे डाग.. शिवाय मागचे कव्हरला मातीचे डाग होते...
Nidhi gokhle
27/11/2021

Book binding is so poor.
Sudhanshu jagdale
27/11/2021

काही ठीकाणी माहीती अपुरी वाटते. पुस्तकात स्पेलींग मिस्टेक्स खुप आहेत.
Medha patkar
27/11/2021

Pages are so poor and yellowish due to that Feel boaring while readaing.
Sharayu shrigadiwar
27/11/2021

अतिशय वाचनीय आणि विश्वसनीय संदर्भ ग्रंथ.. उत्तम,निर्दोष बांधणी...प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रही असावे असे पुस्तक.
Meenakshi dahane
26/11/2021

Poor quality pages.
Niraj todge
26/11/2021

Spelling mistakes jasta aslyamule Pustak wachtanna boar whyla hote.
Jyoti mane
26/11/2021

Yapeksha Shreemna yogi khup khup cha ahe.
Manish gokhle
26/11/2021

Shivaji maharajyanwar ajun research wayla hawa karan pustak wachtanna Kahitari miising watte.
Rajdeep tare
26/11/2021

Pustakamadhe kahhi thikani spelling mistakes ahet. Binding thodi kharab ahe.pages quality suddha pior ahe.
Jiamala pawar
26/11/2021

Book quality is not good.
Akash Jadhavrao
25/11/2021

Good book. Received in time.
Abhijeet Jadhav
25/11/2021

Thanks Bookganga and Publisher for bringing great book in low price edition. You kept quality great while reducing price. Many congrats.
Sukrut Bhosle
25/11/2021

विकृतीजन्य शिवचरित्र लिहिण्याऱ्यांना सडेतोड उत्तर. जय भवानी जय शिवराय.
श्रीकांत शिंदे
25/11/2021

Great book at such a low cost. Good service by bookganga. Thanks Author and Publisher
Pravin Surushe
25/11/2021

बुकगंगा चे आभार. अतिशय उत्कृष्ट पुस्तक कमी किमतीत उपलबध्द केलंत. मी काही review वाचून विचार केला की पुस्तक मागवावे का? मला या पुस्तकाची माहिती होतीच. प्रत मिळवून आनंद झाला.
Datta Shirke
25/11/2021

Priceless book in terms of content and quality at such a less price.
Shri
25/11/2021

Excellent Book. Superb Quality in such a less price!
Ketan Prakash Mhatre
25/11/2021

शककर्ते शिवराय चे दोन्ही खंड वाचले आणि असे लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आणि राज्यकारभार ह्यावरील एक अत्युकृष्ट संदर्भ ग्रंथ आहे. एक अभ्यासपूर्वक ऐतिहासिक मांडणी लेखकाने संदर्भासहित उपलब्ध करून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य कार्यात आलेल्या अनेक घटनांचा आणि व्यक्तींचा उल्लेख ह्यात व्यवस्थित दिला आहे. ग्रंथाची छपाई आणि कागदाची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या ग्रंथ संपदेत हा ग्रंथ अवश्य असावा.
Vasant Keshav Kulkarni
25/11/2021

छत्रपती शिवरायांच्या मातृभूमी सेवेच्या अद्वितीय कार्याचे अभ्यासपूर्ण चिंतन घडविणारा ग्रंथ म्हणजे शककर्ते शिवराय ! बखरी,शिलालेख,हस्तलिखिते व प्रत्यक्ष स्थलदर्शन यांद्वारे सखोल संशोधन करून श्री विजयराव देशमुख यांच्या प्रासादिक लेखणीतून हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. ह्या ग्रंथाचे चिंतन खूप मार्गदर्शक ठरेल , हा ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असावा असाच आहे.
Rohan Mishra
25/11/2021

Never read such a book like this , Superb excellent , no words
Maneesha Naik
25/11/2021

Must read for all ShivBhaktas. Nice quality.
Abhijit Surushe
25/11/2021

I have read many biographies on my Lord Shivaji Mharaj. But this book is outstanding in terms of research and facts presented. Hail the author. Have been looking for this book since long time. Thank the Publisher for bringing such a great work in a nice form. Page quality, font size, pictures everything compliments the great work by author. Good service by bookganga.
Amruta Amar Dshpande
25/11/2021

Great book. Astonishing revelations about our revered Chatrapati through logical analysis of historical evidences that are very well articulated. Received the book in time. Good binding and page quality as required for such a book that needs to be read repeatedly. Good service by bookganga and good job by the publisher.
Rahul Kadam
24/11/2021

अप्रतिम ग्रंथ. ही कादंबरी नव्हे छत्रपती शिवरायांचे हे चरित्र आहे आणि त्याचे पुरावे या ग्रंथात दिले आहेत. Normal Novel readers cannot understand this book. You need to be real Shivbhakt to read it and understand it.
Vikas khedikar
24/11/2021

अस्सल ऐतिहासिक पुराव्याने अभ्यासपूर्ण माहितीने शिवचरित्र लोकासमोर ठेवलेले आहे. महाराजांची सर्वार्थाने पवित्र झालेली तेजस्वी प्रतिमा मांडलेली आहे. भावी पिढ्यांना प्रेरणा देणारी उत्कृष्ट साहित्य कृती.
Sanjay Barhate
24/11/2021

हे फक्त पुस्तक नसून प्रासादिक शिवचरित्र आहे. शिवपूर्वकालीन भारत हे प्रकरण वाचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य किती मोठे व महत्वाचे होते हे अधोरेखित होते. प्रकरणांची उत्कृष्ट मांडणी, ओघवते लिखाण व सोबतच उत्कृष्ट कागद, सुंदर छपाई, आकर्षक मुखपृष्ठ ग्रंथाची उंची अधिकच वाढवते. सर्वांनी संग्रही ठेवण्या योग्य ग्रंथ.
Rohit Pande
24/11/2021

This is very informative book having all detailed information which might be required for any individual who want to study and explore Chhatrapati Shivaji maharaj more.Page quality is SUPER
मोहन श्रीराम बरबडे
24/11/2021

छत्रपती शिवाजी महाराज यांचे संतुलित, अधिकृत चरित्र. महाराजांच्या व्यक्तित्वांचे विभिन्न पैलू यातून माहिती झालेत. विशेषतः आज तरुणांना एक आदर्श समोर ठेऊन जीवनात काही सकारात्मक ऊर्जेचे कार्य करून आपल्या भारतास मोठे करण्याचे मार्गदर्शन शिवराज्याभिषेका नंतरच्या प्रकरणात आहे. कागद, प्रिंट, बाईंडिंग अत्युत्कृष्ठ!
Abhijeet Agasti
24/11/2021

This is very authentic book by Shri.Vijayrao Deshmukh sir. The content shows in depth research and efforts taken by author. Every Indian must read this book to understand Chhatrapati Shivaji Maharaj. Print quality is also very good.
Sau. Ragini Narendra Velankiwar
24/11/2021

शककर्ते शिवराय:रसाळ व‌ ओघवत्या भाषेत हृदयाचा ठाव घेणारा ग्रंथ.अस्सल कागदपत्रे व संशोधन यातून उतरलेले वास्तववादी लिखाण.छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय कार्य,शिवपूर्वकालीन व शिवकालीन विदारक सत्य परिस्थिती, शहाजीराजे आणि जिजामाता यांची चरित्रे उत्तम रीतीने मांडली आहेत.ग्रंथासाठी वापरलेला कागद व बांधणी दीर्घकाळ टिकणारी अशी उत्कृष्ट असून फोटो व पुरावे विषयाच्या जवळ नेतात.एक आदर्श तसेच अव्वल दर्जाचे अस्सल चरित्र म्हणून प्रत्येकाच्या घरी स्वतः साठी व पुढील पिढ्यांसाठी संग्रही असावा असा हा ग्रंथ आहे... शककर्ते शिवराय.
Leena
24/11/2021

V informative book..helpful to get many details about Chatrapati Maharaj n situation of that era....Hats off to the study and the thorough knowledge of the author....
Nikhil Suranglikar
24/11/2021

This is an excellent book and provides an in-depth analysis of historical events related to Shree Chhatrapati Maharaj. Shree Vijayrao Deshmukh Sir found out birth date of Jija Mata ji which was endorsed by authorities. Overall quality of book i.e. Pages, printing and pictures makes it more attractive. Those who really wants to understand charitra of Janata Raja must keep this book as part of collection.
Amar Deshpande
24/11/2021

या पुस्तकाची अनेक वर्षे वाट पहिली. या पुस्तकाचा संदर्भ देऊन आज आपण 19 फेब्रुवारी ही शिवजयंती म्हणून आणि पौषी पौर्णिमा जिजाऊ जयंती म्हणून साजरी करतो. जुनी आवृत्ती होती. नवीन आवृत्ती अधिक आकर्षक, सुंदर छपाईची आणि मजबूत बाइंडिंग ची आहे.Great book with quality research and analysis of historical evidences. No wonder this book we find in every library for researchers and students preparing for public services exams. प्रकाशकांचे हार्दीक अभिनंदन व आभार.
Mangesh Barbade
24/11/2021

छत्रपति शिवाजी महाराजांचे अतिशय तर्कनिष्ठपणे लिहीलेले अस्सल चरित्र. संदर्भ ग्रंथांची सूचीच जवळपास २५ पानांची, यावरून लेखकांचा संशोधनाचा आवाका लक्षात येतो. नामसूची आणि स्थळसूची वरुन कुठलाही संदर्भ अगदीं सेकंदात शोधता येतो. प्रत्येक घरी असायलाच हवे असे शिव चरित्र. Must read.
Manish Tahane
22/11/2021

Book quality is very bad. Yellow shaded papers. Story of shivaji maharaj is feel like kids story tale. Font quality is also poor.
Meghna Tare
22/11/2021

Reviewed in India on 31 July 2019 I found the title very catchy but the actual story wasn't. Depressing story of depression. Many errors found, bad print quality... Total waste of money... I regret why i hadn't brought
Kruti kudhalkar
10 Aug 2021 05 30 AM

The book was pirated.The pages were of poor quality with splatters of ink here and there. Same thing repeated through out the book.Really dissapointed.
Gaurav Dhankar
09 Aug 2021 05 30 AM

Pages are having poor quality rupees 1350 is not worth fornthis type of quality of pages.The packing is not good its just brown paper which is easily break and i got some pages folded due to crack packaging. The paper quality is like recycled. Bad experience.
Bhakti gothoskar
30/08/2021

Font size motha karun pustakachi pane wadhwli ahet. Shivaji maharajyanna khup thikani anfhshraddhalu dakhwle ahe.
Raunak padgavkar
25/08/2021

शिवाजी महाराजांच्या अफजलखान भेटीचा प्रसंग, आग्रा भेटीबद्दल, सुरतेच्या स्वारीबद्दल, थोडे अधीक स्पष्टीकरणाची गरज आहे. पुस्तकातील काही ठीकाणी घटनाक्रम मागेपुढे झालेला वाटतो.
तेजस पाटील
24/08/2021

पुस्तकाचे कवर कोपर्यातुन फाटलेले आहे. पाने दुमडलेली आहेत.
Urmila kothare
23/08/2021

Paper quality is not at all good. it smells badly.waste of money.
Pramila kulkarni
22/08/2021

shivaji maharajanchya life var aaj paryant khup research zhala ahe lekhakane typramane pustakat badal karayla havet. Baki book quality ani binding thodi changli asti tar bare zhale aste.
Shreeram Mudholkar
21/08/2021

I rate this 1 star as I can't rate it as zero , really it's very much boring. I didn't even complete this, after half way I give up reading ahead. Waste of time.
Ruturaj pawar
20/08/2021

Ya pustakat suddha dadoji konddevala shivaji maharajancha guru dakhvle ahe. Bhati shivcharitra ahe he.
Harsh Godbole
19/08/2021

या पुस्तकात अशुद्ध लेखनाच्या फार चुका आहेत. साधं न आणि ण कुठे वापरावे हे पण समजू नये म्हणजे कमाल आहे. यामुळेच हे पुस्तक वाचवत नाही.
Namrata gokhle
19/08/2021

Used book with damage binding
Digambar kokate
15/08/2021

पुस्तक वाचण्यास ठिकठाक आहे.काही ठीकाणी थोड्या डीटेल्स ची गरज आहे.
Madhu shedge
13/08/2021

Ya preksha Shreeman yogi daspatine changle ahe. Pustak vachtana kutehi utkantha rahat nahi. Shivay pustakachi condition hi thodi kharab ahe.
भावेश देशपांडे
08 Jun 2021 05 30 AM

पुस्तकात काही प्रसंग अर्धवट ठेवल्यासारखे वाटतात. लेखकाला अजुन थोड्या रिसर्च करायला हवाय. खुप ठीकाणी काही प्रसंगाची पुनरावृत्ती केली आहे त्यामुळे पुस्तक वाचताना थोडे कंटाळवाणे वाटते. पेपर क्वालीटी तितकीशी चांगली नाही .
Vimal gore
08 Mar 2021 05 30 AM

Poor paper quality.
Rudra Khande
08 Mar 2021 05 30 AM

Either the edition is a copy or badly edited. The edition is full of spelling mistakes. At times it was difficult to understand the words. Very bad editing. The Indian publisher urgently needs to correct the mistakes and reprint.
Piyush shelke
08 Feb 2021 05 30 AM

पुस्तकाचे बाइंडीग लुज आहे.काही ठीकाणी एका पानावरचा मजकुर दुसर्या पानावर उमटला आहे.
Urvashi mane
08 Jan 2021 05 30 AM

पुस्तक एकंदरीत चांगले असले तरि परिपूर्ण नाही. काही न पटलेले मुद्दे, 1. वेळेच्या नोंदी स्पष्टपणे नमूद केलेले नाही २. ध्येय साध्य करताना महाराज ज्या संघर्षातून गेले ते सांगीतले नाही. ३. काही ठीकाणी स्पेलींग मिस्टेक्स आहेत.
Niraj Gokhle
13/07/2021

पुस्तक खुप बोअरींग आहे. पहीला भाग कसाबसा संपवला दुसरा भाग वाचायची ईच्छा होत नाही. पानांची कंडीशन खराब आहे.
Rutuja kute
07 May 2021 05 30 AM

पुस्तकाची क्वालीटी तितकीशी चांगली नाही आणि पुस्तकात शुध्दलेखनात खूप चुका आहेत.
Pratham jagdale
07 Apr 2021 05 30 AM

Its a pirated copy. Cheap quality pages and book binding is also worst.
Dipak satham
07 Jan 2021 05 30 AM

पुस्तकासाठी वापरल्या जाणार्‍या कागदाची गुणवत्ता खराब आहे आणि पुस्तकाचे मुद्रण पुसट आहे काही ठीकाणी स्पष्टपणे वाचताही येत नाहीं
Jitendra hande
30/06/2021

पुस्तकांच्या पानांची अवस्ता खुुप खराब आहे. बाईंडीग सुध्दा ढीले आहे.
Ramesh Mane
18/05/2021

Book recived in damge condition
महेश नाईक
07 Aug 2019 05 30 AM

शिवरायांवर आतापर्यंत जितकी पुस्तके लिहीली गेली, त्यामधील सर्वोत्कृष्ट पुस्तक. जिज्ञासुनी व अभ्यासकानी वाचावे असे.
Sanjay S Rodge
14/06/2019

For long period,this book was unavailable.Now it has been made available.Read it.Excellent biography of Chatrapati Shivaji Maharaj.
Suraj Ghodke
16/12/2014

I request Bookganga to make available some copies of this book.
Nitin katkar
16/12/2014

अनेकाना प्रश्न पडतो कोणते शिवचरित्र वाचावे. परंतु खुद्द अनेक इतिहास अभ्यासक याच ग्रंथाचा उल्लेख करतात. खूप सुंदर चरित्र. हा ग्रंथ अजूनही काही ठिकाणी उपलब्ध आहे.
Rohit Pawar
17/11/2014

शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी समकालीन इतिहासातून ओळींन ओळी या संदर्भग्रंथ मध्ये आल्या आहेत नक्की वाचवा हा ग्रंथ.
सुबोध मुरकुटे
29/01/2011

अत्यंत उत्कृष्ट अशी कलाकृती.........
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat