उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा + गमक यशाचे
Not in Stock

 
Hard Copy Price: R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
व्यवसाय हा आर्थिक पाठबळावर करावा लागतो हे खरे असले, तरी स्वतःचे पैसे गुंताविण्यापेक्षा बँका, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे असे परिचित,
सरकारी योजना यातून आर्थिक मदत घेणे श्रेयस्कर असते. असा सल्ला सुरेश हावरे यांनी 'उद्योग तुमचा.... पैसा दुसऱ्याचा'मधून दिला आहे.

एखाद्याकडे पैसा नसला तरी कल्पकता, श्रम करण्यासाठी चिकाटी, सकारात्मक वृत्ती, प्रमाणिकपणा असेलतर उद्योग यशस्वी होतोच; शिवाय
त्याच्या उद्योगाला लागणारा पैसा पुरविण्यास अनेक जण तयार असतात, हे त्यांनी प्रथितयश उद्योजकांच्या उदाहरणांसह स्पष्ट केले आहे.
सामान्य माणूसही यशस्वी आयुष्य कसं जगू शकतो हे अतुल मगून यांनी 'गमक यशाचे...'मधून सांगितले आहे.

यशस्वी होण्यासाठी धडपड करणे हेच यशाचे रहस्य असते. आपले ध्येय निश्चित असेल, तर नशिबावर हवाला न ठेवता, मुहूर्त न शोधता आलेल्या
संधीचे सोने करून, आपल्यातील भीतीवर मात करून काम सुरु केले तर यशाची वाट आपोआप तयार होत जाते. सामन्यातील असामान्यत्वाची
जाणीव कशी निर्माण करायची याचे मार्गदर्शन यात केले आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. अरुण मांडे यांनी केला आहे.
Book Review
Write a review

गणेश नितनवरे
11 Sep 2018 05 30 AM

I am good reader.the reading your books in udyog tumcha paisa dusryachya.the the reading your books and changing your future.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat