Hrushikesh
06 Sep 2016 05 30 AM
परिशिष्टातला डीटेल लेखन प्रवास वाचल्यावर मला तरी असं वाटलं की समीक्षकाचा रोल लेखक उत्तम प्रकारे पार पाडेल.
खेळ identity थेफ्टचा, शे.उ.वा, डावे-उजवे पांडव, कथा सांगण्याची मधल्या बायकोचे विचार, निळ्या दाताची मधला नाझी हे सर्व मस्त जमलंय. टोकदार वास्तव आणि कल्पित यांचे खेळ वाचताना मजा येते. मनकवडीनगरी मात्र मला तरी नाही झेपली. व्हर्चुअल आणि वास्तव यातली गोम जाणवते, ती कथेतून मांडणं हे खरच भारी आहे.