AarogyavishayakArogyaArogyavishayakChhote KhelChhote Khel Sopa VyayamChote Khel Sopa VyayamChote Khel Sopa WyayamDr P M AlegaonkarDr P M AlegavkarDr P M AlegawkarDr. P. M. AlegaonkarDr. P. M. AlegavkarDr. P. M. AlegawkarDr.P.M.AlegaonkarDr.P.M.AlegavkarDr.P.M.AlegawkarHealthP M AlegaonkarP M AlegavkarP M AlegawkarP. M. AlegaonkarP. M. AlegavkarP. M. AlegawkarP.M.AlegaonkarP.M.AlegavkarP.M.AlegawkarPune Vidyrthigruh PrakashanRegarding HealthSopa Vyayamआरोग्यआरोग्यविषयकखेळछोटेछोटे खेळ सोपा व्यायामडॉ.प.म.आलेगांवकरप. म. आलेगांवकरपुणे विद्यार्थी गृह प्रकाशनव्यायामसोपा
Hard Copy Price:
R 50
/ $
0.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
खेळ हा शरीरशास्त्रानुसार मानसिक तसेच व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. आपले स्नायू प्रत्यक्ष स्वत: वापरात येऊन ही ताकद व सहनशक्ती वाढवतात. खेळामुळे स्नायूंना एक प्रकारची सहनशक्ती येते. ह्या पुस्तकांत नियोजनपूर्वक सामूहिकपणे शारीरिक कौशल्ये लवकरात लवकर कशा पद्धतीने आत्मसात करता येतील ह्यावर भर दिला आहे. तसेच मैदानावर, तसेच घरच्या जवळच्या मोकळ्या जागेत हौशी तरुण स्त्री-पुरुषांना अधिक सोईने व सहज खेळातून व्यायाम शिकता यावा ह्या उद्देशाने प्रेरित होऊन पुस्तकांची बांधणी केली आहे. मुख्य भर विचारांपेक्षा व्यवहार आणि प्रात्यक्षिक शिक्षण हाच असल्यामुळे पुस्तकात तात्त्विक विवेचनापेक्षा शर्यती, खेळ, मैदाने-मोजमापे यावर आहे.