Devising Kisan Girase
06 Dec 2014 01 16 PM
लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Dr. Jatin James - IMA member Miraj
22 Jun 2014 04 39 PM
one of the best diwali special
dr kumar patil
20 Sep 2013 08 01 PM
डाँ सुनिल पाटील सरांचा हा नवकवीना हक्काचं व्यासपीठ उपलब्द करुन देण्याचा उपक्रम खरच कौतुकास्पद आहे । कवितासागर दिवाळि अंक एक उत्क्रुष्ट अंक आहे । प्रत्येकाने अवश्य वाचावे ।
Sudama
20 Jan 2013 08 31 PM
Good Work... keep it up
sanjay gurav
13 Dec 2012 02 56 PM
marathimadhil pahila bahukavi likhit kavy vishayak diwali ank.....mi marathi.....
Sunildada Patil
11 Dec 2012 08 15 PM
उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्व प्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कविता सागर" www.bookganga.com वर प्रसिद्ध झाला आहे.
Chandana
07 Dec 2012 11 20 PM
It is really very nice and good Diwali Ank