AarogyavishayakAnil GandhiArogyaArogyavishayakDhanvantareeDhanvantaree GharoghariDhanvantari GharoghareeDhanvantari GharoghariDhanwantariDr Anil GandhiDr H V SardesaiDr H V SirdesaiDr H Vi SardesaiDr H Vi SirdesaiDr. Anil GandhiDr. H. V. SardesaiDr. H. V. SirdesaiDr. Ha. Vi. SardesaiDr. Ha. Vi. SirdesaiDr.Anil GandhiDr.H.V.SardesaiDr.H.V.SirdesaiH V SardesaiH V SirdesaiH. V. SardesaiH. V. SirdesaiH.V.SardesaiH.V.SirdesaiHa.Vi.SardesaiHa.Vi.SirdesaiHealthMehata Publishing HouseMehta Publishing HouseRegarding Healthअनिल गांधीआरोग्यआरोग्यविषयकडॉ. अनिल गांधीडॉ.ह.वि.सरदेसाईधन्वंतरी घरोघरीमेहता पब्लिशिंग हाऊसह. वि. सरदेसाईह.वि.सरदेसाई
Hard Copy Price:
25% OFF R 180R 135
/ $
1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
साध्या आजारांची सोप्या भाषेत माहिती, शंका निरसन, घरगुती उपचार आणि पथ्ये.
`फॅमिली डॉक्टर', ही संकल्पना काळानुरूप बदलली असली, तरी स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध अशा आपल्या सर्वानाच आरोग्य विषयक समस्यांसाठी डॉक्टरांची आवश्यकता असते.
बालकाच्या विकास-वाढीचा प्रश्न असो, नाक-कान-घसा यांचे विकार असोत, डोळ्यांचे आजार असोत, अथवा आधुनिक सौंदर्यशास्त्र असो, भीतीसारखे मानसिक आजार असोत, अस्थिरोगासारखी जटील समस्या असो. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या असोत, अथवा वैवाहिक समस्या असोत... अर्थात गंभीर समस्या असोत वा किरकोळ आजार, त्याचे वेळीच निराकरण करण्यासाठी मान्यवर डॉक्टरांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन; थोडक्यात `फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना अधोरेखित करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच... धन्वंतरी घरोघरी!