Summary of the Book
साधी मिरची, तिच्या लोकप्रिय जाती, लागवड तंत्र, राऊळ मिरची तंत्र, पिक संरक्षण, फुल व फळगळती व उपाययोजना, ढोबळी मिरची शेतात व हरित गृहात कशी लावावी, तिची पिवळी व लाल जात या बाबत माहिती देणारे हे पुस्तक असून फायदेशीर मिरचीचे तंत्र समजावून सांगितले आहे.