Aanand AvdhaniAssal Marathee Big BossAssal Marathi Big BossBig BossBossBrandCorporateCorporate JagCorporate Jagat Marathi Mansanchi Uttung ZepGuidanceIdeologicalInformationInformativeMahitiparMarathi ManusMargadarshanparMaster MindSamakalin PrakashanVaicharikअस्सलअस्सल मराठी बिग बॉसआनंद अवधानीउत्तुंग झेपकॉर्पोरेट जगातकॉर्पोरेट जगात मराठी माणसांची उत्तुंग झेपकॉर्पोरेट जगात मराठी माणसांची उत्तुंग झेप !बिग बॉसबॉसमराठीमराठी माणसमराठी माणसांची उत्तुंग झेप !मार्गदर्शनपरमाहितीपरवैचारिकसमकालीन प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 400R 300
/ $
3.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मराठी माणसे उद्योजक म्हणून पुढे येत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय बड्या उद्योगांमध्ये 'मास्टर माईंड' मराठी माणसांचे आहे, हे बहुतेकांना माहित नसते. टाटा, रिलायन्स, गोदरेज, मर्सिडीज, विल्ट, लॉर्ड इंडिया, रामोजी फिल्म सिटी अशा अनेक दिग्गज उद्योजकांच्या कोअर ग्रुपमध्ये मराठी माणसांचा समावेश आहे. टाटा इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर चौकर, रिलायन्सचे सिनिअर ग्रुप प्रेसिडेंट व्ही. व्ही. भट, एशियन पेंट्सचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक पटवर्धन अशा उच्च पदांवरील २० मराठी मंडळींची ओळख आनंद अवधानी यांनी 'बिग बॉस' मधून करून दिली आहे.