BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

जयरामकविविरचित पर्णालपर्वतग्रहणाख्यान
Pages: 54
Weight: 77 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7YFCS

Available Immediately

 
Hard Copy Price: 15% OFF  R 100 R 85 / $ 1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
जयरामकवि पिंडे एक थोर विद्वान संस्कृतकाव्य पंडित बंगळुरास शहाजीराजांच्या पदरी होते. असंख्य काव्यांपैकी 'राधामाधवविलासचंपू' व ' पर्णालपर्वतग्रहणव्याख्यान' हि संप्रातसमयी उपलब्ध आहेत. सदरचे संस्कृत काव्य शहाजीराजेपुत्र व्यंकोजीराजे ह्यांच्या आज्ञेस्तव जयराम पिंडे यांनी दरबारी गायले. तंजावरला सरस्वती महालात प्रथमतः मिळाले. त्याचा मराठी अनुवाद सर्वप्रथम १९२३ साली थोर संशोधक कै. स. मी. दिवकेर यांनी केला. हा ५० पानी व पाच सर्गयुक्त मराठी अनुवाद मागील बरीच दशकांहून मराठी माणसांस उपलब्ध होत नव्हता. म्हणूनच, नॅशनल लायब्ररी कोलकाता मधून जीर्ण प्रथमावृत्ती आम्ही मिळवली. दुर्गभ्रमणगाथा समूह व श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन संस्था नाशिक यांच्या संयुक्त सहयोगाने हा तत्कालीन संदर्भपार साधनग्रंथ आपल्या सेवेशी आणीत आहोत. हा प्रयास शिवचरित्र संशोधक अभ्यासक व वाचकांच्या हाती सुफळ व्हावा हीच आई जगदंबेस प्रार्थना !!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address