ब्रह्मांड
उत्पती, स्थिती, विनाश
Antaral Antareeksha Antariksha Astrolgy Astronomy Big Bang Brahmaand Brahmand Brahmand - Utpatee Sthitee Veenash Brahmand - Utpatee Sthiti Vinash Brahmand - Utpati Sthitee Vinash Brahmand - Utpati Sthiti Vinash Brahmand: Utpati Information Informative Maahitipar Mahasphot Maheetipar Mahitipar Mohan Aapate Mohan Aapte Mohan Apate Mohan Apte Pra. Mohan Aapte Pra. Mohan Apte Prof Mohan Aapte Prof. Mohan Apte Raajhans Prakashan Rajhans Prakashan Scientific Sthitee Sthiti Utpatee Utpati Veenash Veeshwa Vinash Vishwa Weenash Weeshwa Winash Wishwa अद्भुत विश्व उत्पती कृष्णविवर खुल्या विश्वाचा शेवट दिर्घिकांचा जन्म पुढे काय? प्रश्नच प्रश्न? प्रा. मोहन आपटे ब्रह्मांड ब्रह्मांड - उत्पती स्थिती विनाश ब्रह्मांड- उत्पती ब्रह्मांड उत्पती स्थिती विनाश ब्रह्मांड: उत्पती स्थिती विनाश महास्फोटाचा अवशेष महास्फोटाचा शेवट माहितीपर मोहन आपटे राजहंस प्रकाशन वैश्विक तंतू विज्ञानविषयक विनाश विलक्षण योगायोग विविध विश्वसंकल्पना विश्व विस्तारत आहे विश्वसंभव विश्वाचे भवितव्य स्थिती स्थिरस्थिती सिद्धांत सरकणारे रंग हरवलेली उर्जा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 275 R 206 / $ 2.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
विश्वाचा कुणीतरी जगन्नियंता असून ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती, व विनाश यांचे कार्य करतात, अशी भारतीयांची भावना आहे. विज्ञानाच्या दृष्टीने विश्वाची निर्मिती एक महास्फोटातून झाली असल्याचे सांगितले जाते. विश्वाचा वेध घेताना अनेक प्रयोग केले गेले व अजूनही होत आहे, याची अनेक गणितं मांडली जातात.

विश्वाची उत्पत्ती, अंत, ते कसे आहे, विश्वात मानवाचे आगमन कशासाठी झाले, विश्वात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का याची उत्तरे शोधली जात आहे. मात्र किचकट सिद्धांते, गणिते, संशोधनाची न कळणारी भाषा यामुळे सामान्यांना ते कळत नाही. ही उणीव मोहन आपटे यांनी दूर करीत 'ब्रह्मांड - उत्पती,स्थिती,विनाश' मधून विश्वाची सफर घडवली आहे. अद्भूत, गुढ विश्वाविषयीच्या संकल्पना यात सोप्या करून सांगितल्या आहेत. विश्वशास्त्राविषयी यात महत्वाची माहिती मिळते...
Book Review
Write a review

Sudesh Khavanekar
12 Apr 2020 01 46 PM

ब्रह्मांड -मोहन आपटे . अद्भुतता उत्कटता यांची अनुभूती पानोपानी जाणवते . जटिल किचकट विश्व उत्पत्ती शास्त्र व त्याला आधार असलेल गणित भरीस भर म्हणजे हे सर्व इंग्लिश मध्ये . हा विज्ञान वेद मराठीत सहज सोप्या भाषेत उतरवण्याचे शिव धनुष्य श्री मोहन आपटे यांनी लीलया पेलले . आम्ही मराठी गण त्यांचे शतशः आभारी आहोत . हे ज्ञान खेड्यापाड्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये पोहचवण्याची जबाबदारी आता आपली आहे . ब्रह्माण्ड आणि आदी शंकराचार्य यांचे ब्रह्मसूत्रं एकत्रिक वाचन म्हणजे दुग्ध शर्करा योगच .
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat