एकांताच्या वादळवेळा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 150 R 120 / $ 1.54
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
“एकलकोंड्याच्या कबिला” या नीतीन मोरे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला लाभलेली प्रशंसा
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०१५ सालातील सर्वोत्कृष्ट नवोदित कवी/काव्यसंग्रहासाठीचा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार
“नीतीनची बैठक अध्यात्माची आहे. त्यामुळे कविता मनात रुतून बसते.”
- डॉ. विजय वाड
“एकाहून एक सरस कल्पना, शब्द्लाघव, विचारसौंदर्य मोहवणारं.
मराठी साहित्यात हा कवी भविष्यात आपली अक्षरं कोरून जाईल, असा विश्वास वाटतो”
- गिरीजा कीर
“तुमचं शब्दप्रभुत्व अद्भूत आहे.”
- शिरीष पै
“आपली कविता म्हणजे स्वतःचा चेहरा असणारी पारदर्शी प्रतिभेची देणगी आहे.
नवनव्या प्रतिमा – प्रतीकांची लेणी वाटावी इतपत वेगळेपणानं उठून दिसणारी आहे.”
- डॉ. मधुकर वाकोडे
Book Review
Write a review

Mrinal Dhongde
17/11/2016

'एकांताच्या वादळवेळा'... सुंदर आणि विषयानुरूप मुखपृष्ठ असलेला एका नवा कोरा काव्य संग्रह. सोप्याच कविता वाचायला आवडतात'असं म्हणणाऱ्या वाचकांनी सुद्धा आवर्जून वाचावा असा! या संग्रहात विषय वैविध्य तर खूपच आहे. प्रत्येकाला आवडेल असे काहीतरी आहे. निसर्ग कविता आहेत, कॉर्पोरट जगात वावरताना येणारे अनुभव आहेत, स्थळांचे वर्णन करणाऱ्या कविता आहेत, नात्यांचा वेध घेणारे काव्य आहे, भावनांचा परिपोष आहे,रोजच्याच 'सर्दी सारख्या सार्वत्रिक अनुभवांची अतिशय वेधक अशी पेशकश आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक चिंतन आहे, एक भाष्य आहे आणि तेही उपदेशाचा डोस न देता. नीतीन मोरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय नेमकी शब्द योजना, कल्पनातीत जोड-शब्दांची निर्मिती आणि वेधक आणि अर्थवाही भाषा संयोजन!नवीन जगाचे नवे अनुभव अतिशय नव्या आणि ताज्या रूपात या संग्रहातून आपल्या भेटीस येऊन एक वेगळाच आनंद देऊन जातात. नीतीन मोरे यांचा हा काव्यसंग्रह वाचताना, चिंतनशील विषयांमुळे बुद्धीला चेतना, भाषा सौंदर्यामुळे मनाला विसावा आणि कवितेचा ताजेपणा व वेधक मांडणीमुळे एक वेगळेच समाधान वाचकाला मिळते. मुद्दाम घेऊन अवश्य वाचावा असा सुंदर काव्यसंग्रह!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat