गुलाबराव पारनेरकर
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 100 R 75 / $ 0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Book Review
Write a review

अभिषेक शेळके
27/09/2017

लेखकाने गुलाबरावांच व्यक्तित्व उभं करतानाच,गुलाबरावांच्या स्वभावगुणांमुळे निर्माण होणारे विनोद आणि भावनाविष्कार यांचा अप्रतिम मिलाफ साधला आहे.मी 'गुलाबराव पारनेरकर' वाचताना अगदी खळखळुन हसलोय..कधी कधी अंगावर शहारे देखील आले...कधी छान संदेश मिळाला तर कधी गुलाबरावांनी आत्मचिंतन करण्यास भाग पाडले...खरचं सुंदर अनुभव होता.'गुलाबराव पारनेरकर' वाचताना प्रत्येक वाचकाला निखळ आनंद तर मिळेलच आणि अगदी चित्रपटाप्रमाणे मनोरंजनाची सुंदर सफर केल्याचा अनुभव देखील येईल याची मी खात्री देतो.प्रत्येक मराठी भाषिकाने 'गुलाबराव पारनेरकर' वाचायलाच हवे असे पुस्तक आहे.
Yojana Shetty
18/09/2017

मराठी माझी मातृभाषा नाहीये पण माझे वडील हे मराठी शाळेत शिकलेले. त्यामुळे मराठी वातावरण घरात बऱ्यापैकी होतं. गुलाबराव पारनेरकर मी वाचलं. ते समजायला एवढं सोप्पं आहे कि मला असलेल्या मराठीच्या ज्ञानात ते मला पूर्ण समजलं. काही प्रसंग, जसे झोपेत चालणारे गुलाबराव जेव्हा रात्री त्यांचा सासूचा हात पकडून त्यांना खेचून बाहेर जायला निघतात आणि त्यावेळी घाबरलेले त्यांचे सासरे 'रुक जाओ सलिम' असे ओरडतात...हसून हसून वाट लागते. असे कित्येक प्रसंग पुस्तकात आहेत. संपूर्ण पुस्तक असं आहे कि आपण तीन तास एका खुर्चीवर बसलोय आणि सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय. खूप वास्तववादी आहे. ज्या व्यक्तीला चाळ माहित नाही त्याच्या डोळ्यासमोर चाळ जशीच्या तशी उभी रहाते.
Satish Tiwari
15/09/2017

मै १५ सालसे मुंबई मै रेहता हू. पेहले मै यु पी मै था.यहाँ पे आने के बाद मराठी सिखा. बोल लेता हू लेकीन समझता और ज्यादा है. मेरे मराठी दोस्त के घर मैने गुलाबराव पारनेरकर बूक देखा. मेरे लाईफ का पढा हुवा ये मेरा पेहला मराठी बुक था. यु पी मै हम लोग जैसे मराठी मानुष के बारे मै सुनते थे बिलकुल वैसे हे गुलाबराव. मै हसके तो पागल हो गया. मै भी चाल मै रेहता हू. अब गुलाबराव पारनेरकर समझने के लिये मेरी बिवी भी मराठी सिखने लागी है. बुक मै सचिन जगदाळे साहब का नंबर है. इक दिन उनको मिलुंगा जरूर.
Pankaj yadav
15/09/2017

सचिन जगदाळे यांनी लिहिलेले "गुलाबराव पारनेरकर" हे पुस्तक मी आज वाचले. तशी सचिन जगदाळे आणि माझी ओळख खूप जुनी आहे. मी त्यांच्या भांडुप मधल्या विद्या कोचिंग क्लासेस मध्ये होतो. इंजिनीरिंग ला आल्यावर मी माझा स्वतःचा IT Business चालू करायचे ठरवले. सचिन जगदाळे माझे सगळ्यात पहिले client होते. पण त्यांच्यातला शिक्षक मला नेहमीच काहीना काही शिकवत राहिला आणि मी पण त्यांच्याकडे एक गुरु या नात्यानेच पाहत राहिलो. असो. गुलाबराव पारनेरकर हे पुस्तक वाचले आणि भांडुप च्या चाळीतले बरेच गमतीदार क्षण माझ्या डोळ्यांसमोर यायला लागले. गुलाबरावांची कथा हि जरी गमतीदार असली तरी बऱ्याच ठिकाणी ती आपल्याला बरेच काही शिकवून जाते. एका सामान्य माणसाचे व्यक्तिमत्व एक सामान्य माणूसच अगदी उत्तम रित्या मांडू शकतो हे खरे. सचिन सरांची लेखणी किती उत्तम आहे हे माझ्या शालेय जीवनापासून मला माहिती होते. त्यांचे पुस्तक खूप गाजेल याची मला खात्री होती आणि तसेच झाले. एखाद्या गाजलेल्या चित्रपटाच्या sequel ची जसे आपण आतुरतेने वाट बघत असतो तसे मी आता या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्ती ची वाट बघत आहे.
आदेश तांबे
14/09/2017

पु लं, द मा मिरासदार यांचा समर्थ वारसदार गुलाबरावाच्या रूपाने सचिन जगदाळे यांनी मराठी वाचकांना दिला आहे. प्रासंगिक विनोदाच्या सकस मांडणीने मराठी साहित्याला नवीन क्षितिजावर नेण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे.
Anagha Sawant
09 Dec 2017 05 30 AM

हसण्याने कुठला आजार बरा होणार असेल आणि हसू येत नसेल तर गुलाबराव पारनेरकर वाचा आणि उदंड हसा. मला मात्र हसून पोटदुखीचा आजार सुरु झालाय :)
Prashant Harpude
09 Dec 2017 05 30 AM

मी आत्तापर्यंत वाचलेलं सर्वात चांगलं विनोदी पुस्तक. काहीवेळा तर मी एकटाच हसत सुटलो. मन प्रसन्न होऊन गेलं. फक्त विनोदच नाहीत, पुस्तकातले भावनिक प्रसंगही तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. पुस्तक काल्पनिक आहे पण वाचताना काल्पनिक काहीच वाटत नाही. गुलाबराव पारनेरकर हे अगदी खरोखर, मुंबईत कुठेतरी असणारे व्यक्ती वाटून जातात. गुलाबराव आणि हेलपाटे यांच्या मैत्रीचं प्रकरण वाचताना मला अश्रू आवरले नाहीत. आणि प्रशांत हेलपाटेच्या लग्नाचे वर्णन ऐकताना माझ्या हसण्याला काही ताळतंत्रच उरला नाही. सचिन तेंडूलकर गेल्यावर आता कोण या प्रश्नाचं उत्तर विराट कोहलीच्या रूपाने मिळालं. पु लं नंतर कोण? या प्रश्नाचं उत्तर गुलाबराव तर नसावं?
Pratik Mavkar
09 Dec 2017 05 30 AM

एवढा सोपा विनोद मी कधीच वाचला नव्हता. हसून हसून पूरती वाट लागली. पु लं चा विनोद शाळेत वाचल्यानंतर त्या तोडीचा पण त्यापेक्षा वेगळा विनोद मला गुलाबराव पारनेरकर मध्ये वाचायला मिळाला. नितळ विनोदाची भूक असणार्‍या प्रत्येकाने हे पूस्तक वाचावं.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat