Summary of the Book
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील विविध घटनांचा वेध घेणारी ही कादंबरी. दिलीप जोशी यांनी वृत्तपत्रातील विविध कात्रणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करून विविध संदर्भ गोळा करून ही कादंबरी रंजक केली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि तत्त्व आणि त्याची कृती याची सांगड घालून लेखकाने खूप मोठा काळ नेमक्या शब्दांत उभा केला आहे.