Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
2.14
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 200R
160
/ $
2.29
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
परदेशवारी हे अनेकांचे स्वप्न असते . आता ते पूर्ण होणे आवाक्यातही आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजात राहणाऱ्या विजयालक्ष्मी देवगोजी यांना त्यांच्या चुलत बहिणीकडे स्वित्झर्लंडला जाण्याचा योग आला . तिथे २२ दिवसातील वास्तव्यासाठी आठवणी त्यांनी 'अजि म्या परदेस पहिला' मधून कथन केल्या आहेत. पुस्तकातून वाचलेला , चित्रपटातून पाहिलेला निसर्गरम्य स्विझर्लंड प्रत्यक्ष पाहिल्यानंतरचे अनुभव त्यांनी सागितले आहेत. गोव्यात विमानतळावर आल्यापासून स्विझर्लंडपर्यंतच्या प्रवासाने सुरुवात होते. सेंट गालन येथे राहणाऱ्या ताईच्या घरी गेल्यावर तेथील गोष्टींचे अप्रूप , राजहंसाच्या पिसांच्या पांघरुणाची गंमत , भोवतालचा निसर्ग , राजहंसांचे प्रत्यक्ष दर्शन यात आहे . पुतणी कुमुद व तिची कलाकार मैत्रीण बिनिता यांचा सहवास , तेथील शिस्तीचे लोकजीवन , लागो मॅजिओरो नदी , मोंटे सॅन साल्वातोर , ऱ्हाईन नदीची सफर ,चीजची फॅक्टरी , ताईच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत तेथील लोकांच्या रिती , परंपरेची ओळख त्यांना होते. या सर्वांचे वर्णन यात केले आहे .