तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
Pages: 200
Weight: 225 Gm
Binding:
Paperback
ISBN13: 9788192275116
eBook Price:
20% OFF
R 75
R
60
/
$
3.00
Buy eBook
Add to Cart
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
खूपच सुंदर पुस्तक आहे 👌 खुप inspiration मिळाल🙏🙏
Ajinkya Anerao
29/06/2020
It is you who defines your Destiny..... Nice book
Uday Kumthekar
29/06/2020
*सद्-गुरू माऊली* खूप सुंदर मार्गदर्शन केले आहेत. आजचा युवांचा जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी जेणेकरून आपण जीवनात सुखी राहू शकतो नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून आपण घडवू तसे नशीब घडू शकते.... असे सकारात्मक विचारांचा खजिना आहे हा ग्रंथ..
आवश्य वाचा 😊 आणि इतरांना हि सांगा.,🙏🙏
Surya Mutakekar
28/06/2020
खरच खूप सुंदर मार्गदर्शन जीवन घडवण्यासाठी आपणच जबाबदार असतो.
जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी जेणेकरून आपण जीवनात सुखी राहू शकतो नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून आपण घडवू तसे नशीब घडू शकते.... असे सकारात्मक विचार आणि याचे योग्य मार्गदर्शन या दिव्य ग्रंथातून मिळाले....
Thank you Satguru 🙏
Pratibha chavan
28/06/2020
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन. जीवनाला दिशा देणारे हे केवळ पुस्तक नसून एक महान ग्रंथ आहे. धन्यवाद सद्गगुरू वामनराव पै आणि जीवनविद्या मिशन
संत सांगतात तत् त्वम असी याचा अर्थ तू ज्याचा मागे धावतो तो देव आणि सुख तुझ्यात किंबहूना तूच आहेस।हे विज्ञान निष्ठ रित्या समजून सांगणारे एक क्रांतिकारक ग्रंथ असेच म्हणता येईल।वामनरावांची टॉनिक यातून नक्की मिळेल।जीवन बदलेल।
खूप छान ग्रंथ आहे.... काही तरी करण्याची उर्मी जागी झाली हे ग्रंथ वाचल्याने ... thank u सतगुरु वामनराव पै
Nagendra Patil
28/06/2020
It's a Satguru's universal thumb rule and extra ordinary gift given to us,
It's a golden mines of billionaire positive thoughts towards to achieve everybody's ambitious destinations.
It's strategic guidance how to dream and achieve your goals.
Thank you Satguru.
You Are The Architect of Your Own Destiny...really life Changing thoughts in it....key to how to succeed in your lyf....reallly great book...must read
Prashant Birje
28/06/2020
जीवनाकडे पाहण्याचा नवा सकारात्मक दृष्टिकोन देणारा,अप्रतिम मार्गदर्शन करणारा ग्रंथ.Thanks to Satguru and Jeevanvidya mission?
Aditya Suryawanshi
27/06/2020
माझ्या जीवनात या पुस्तकामधून क्रांती घडली... आज मी खुप खुप सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आहे. त्याबद्दल सदगुरू श्री वामनराव पै यांची कृतज्ञतापूर्वक वंदन...🙇🙏
खूप सुंदर ग्रंथ. आत्मविश्वास वाढविणारा, प्रयत्न करण्याचे महत्त्व समजावून सांगणारा, उत्कर्ष व उन्नती चा मार्ग दाखवणारा ग्रंथ.
Pranita Krantikar
23/06/2020
Such an amazing book.. Quality knowledge in simple words .. thank you satguru
Rohit Nerlekar
23/06/2020
one of the mind blowing book
Nikita bhanavse
23/06/2020
This books reveals the secret to your success...How you are responsible for your own destiny and no one else is the most important thing I've learnt...Must read
Life changing book by great philosopher sadguru wamanrao pai....
Must read !!
Avadhoot Narayan Samant
23/06/2020
Very very very important & useful book for all....A must read book...Thank you book ganga for this..
Babasaheb M.Nichal
30/04/2020
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
मला हे पुस्तक वाचण्याची खूप इच्या आहे. विनामूल हे पुस्तक ई_मैल द्वारे मला वाचता येईलका?