Hard Copy Price:
R 0 (Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
R
120
/
$
3.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Preview
Summary of the Book
खरं तर वसुधा कुलकर्णी कोणी लेखिका नाही, पत्रकार नाही, या लेखनक्षेत्रामधे तशा नवशिक्याच ! पण त्यांच्यासारखे कृष्णा ताईंचे अनेक चाहते त्यांना आणि त्यांच्या नवीन गाण्याला शोधत असतील, त्यांच्या मनाची तगमग होवू नये म्हणून कृष्णा ताईंशी मारलेल्या गप्पांमधून त्यांचा गानप्रवास किती कृतार्थ झाला आहे हे तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी हा प्रपंच, वसुधा कुलकर्णींनी मांडला. कृष्णा कल्ले ह्यांची कोणाबद्दल कसलीही तक्रार नाही, त्यांना ईश्वराने जे आणि जेव्हढे दान दिले त्यात त्या अत्यंत समाधानी जीवन व्यतित करत आहेत... त्या गळ्याचं, त्या ईश्वरी देणगीच जेव्हढ आणि जसं व्हावं तसं चीज झालं नाही ह्याच अतोनात दुखः होतं. हा हिरा अनेक वर्ष रसिकांच्या विस्मृतीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता त्याला पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याचा वसुधा कुलकर्णी ह्यांचा हा छोटासा प्रयत्न .... ह्या पुस्तकास, स्व. जगदीश खेबुडकर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.