Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
बेट्टी महमुदी यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे 'स्वातंत्र्य’ या मूलभूत गरजेसाठी स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींना आजही द्याव्या लागणार्या कठोर लढ्याची कहाणी आहे. प्रगतीकडे झेपावणार्या नव्या युगातही प्रत्यक्ष आपल्या नवर्याकडून फसवले जाणे हा मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा अपमानच आहे. अमेरिकेत राहणार्या बेट्टी महमूदीला तिचा नवरा काही कारणाने इराणला घेऊन जातो व तेथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्यप्रायच असते. परंतु आपल्या व आपल्या मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस बेट्टी करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची, क्षणाक्षणाला हृदयाचा ठोका चुकवणारी कादंबरी
खूप सुंदर पुस्तक. सोप्या भाषेत आहे. इराणी लोकांचं राहणीमान. आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? पुस्तक वाचून कळते. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे.
Kondiba jadhav
09 Oct 2020 05 30 AM
Q3R3x
Supriya Durge
14/02/2020
खुपच छान बुक....👍
Pallavi Marathe
24/09/2018
अतिशय सुरेख, प्रेरणादायी पुस्तक, मराठी अनुवाद छानच !
Rashami Sarode
07 Dec 2018 05 30 AM
Mast👌👌👌
DIVYANKA PARAB
07 Nov 2014 05 30 AM
The book is awesome. I had purchase from Book ganga online service. Thanks.
श्रीकांत तानावडे
09 Jul 2010 05 30 AM