Hard Copy Price:
15% OFF R 650R 552
/ $
7.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
एस. एल. भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले आणि मराठी वाचकांमध्येही लोकप्रिय ठरलेले एक अग्रगण्य कानडी कादंबरीकार. मानवी नात्यांमधली गूढ गुंतागुंत उकलून दाखवणारे आणि अवघा जीवनसंघर्ष सप्तरंगांमध्ये चितारणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणार्या भैरप्पांचं हे प्रामाणिक आत्मचरित्र.
जे जसं घडलं, ते तसं सांगणारं. नातेवाइकांपासून सहकार्यांपर्यंत सर्वांचीच - अगदी हितशत्रूंचीसुद्धा - आवर्जून दखल घेणारं. त्यांच्या आयुष्यातले आणि साहित्यिक जडणघडणीतले असंख्य चढउतार, यशापयश, सुखदुःखं...
सारं काही वाचकांसमोर मांडून ठेवणारं.
आत्मचरित्रांच्या दालनाची समृद्धी वाढवणारं एक पारदर्शी पुस्तक.