द प्रोफेट
9788194589556 Aadhyatmik Khaleel Geebran Khaalil Gibraan Khalil Gibran Khalil Jibran Madhushri Publication Spiritual T V Sardeshmukh T. V. Sardeshmukh The Prophet Translated अनुवादित आध्यात्मिक खलिल जिब्रान खलील जिब्रान त्र्यं वि सरदेशमुख त्र्यं. वि. सरदेशमुख द प्रोफेट मधुश्री पब्लिकेशन
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
प्रेम तुम्हाला खुणावील तेव्हा त्यामागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या असतील. त्याच्या पंखांत पोलादाची पाती असतील. ती तुम्हाला जखमी करतील. तुमची मुलं तुमची नसतात. ईश्वरी चैतन्याच्या आत्मीय प्रेरणेची ती पुत्र आणि कन्या असतात. तुमच्यामधून ती जन्म घेतात. तुमच्यापासून नव्हे. तुम्ही काम करता याचा अर्थ तुम्ही एक बासरी होऊन राहता. जिच्या अंतर्यामातून प्रहराप्रहरांचे नि:श्वास संगीत होऊन येतात. सगळं विश्व एकात्मतेनं गुंजार करीत असताना, तुमच्या जीवनाची बासरी मुकी आणि अबोल कशी राहू शकेल ? कालसमुद्रावर संचार करणाऱ्या तुमच्या जीवनौकेचा सुकाणू बुद्धीच्या हाती आहे.
तुमच्या भावना आणि वासना तिची शिडं आहेत. सुकाणू तुटला किंवा शिडं फाटली तर काय होईल?
मृत्यूचं रहस्य जाणून घ्यावं अशी तुम्ही इच्छा करता. पण जीवनाच्या ऐन धामधुमीत ते न शोधाल तर तुम्हाला ते कसं गवसेल ? जीवन आणि मृत्यू ही अभिन्न आहेत. नदी आणि समुद्र यांच्यासारखी.
स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण त्यांच्यात तर अनंत अस्तित्वाकडे नेणारी वेस उघडणारी असते. माझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या. त्यांना साफसूफकरायला बघू नका. आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील तर आकाशात आणखी एक मनोरा उभा करूया.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat