BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

आषाढी
Pages: 143
Weight: 164 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174253330

Out Of Print!

 
eBook Price: 20% OFF  R 150 R 120 / $ 1.71
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
डॉ. रामचंद्र देखणे यांचे हे पुस्तक केवळ वारीची आणि वारकरी संप्रदायाचीच माहिती देते असे नाही, तर भागवत धर्माची माहिती देते. वारीत आलेले अनुभव, तसेच संत साहित्याचा अभ्यास करताना देखणे यांना जे जाणवले ते त्यांनी एका सदरामध्ये मांडले. या सदरातील लेख आणि स्वतंत्रपणे लिहिलेले आणखी काही लेख एकत्र करून हे पुस्तक तयार झाले आहे.

संतांची माहिती देताना देखणे यांनी वारीतील भजने, तसेच संतांच्या उपदेशाचा अर्थही समजावून सांगितला आहे. संतविचार हेच महाराष्ट्राचे जनोपनिषद आणि संतवाणी हीच महाराष्ट्राचा लोकवेद आहे, अशी सोपी भाषा वापरत ओघवत्या शैलीत देखणे वारीची परंपरा आणि संतांचे कार्य याची माहिती देतात.
Book Review
Write a review

P D Joshi
17/03/2015

Nice book after reading this book every one will definitely go at least once in life to vari
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address